पैशे नाही तुमचा
पर्सनल डाटाच्या बदल्यात शॉपिंग करा
- हे अस दुकान आहे. त्या दुकानात तुमचा मोबाईल मध्ये असलेला डाटा तुम्हाला त्यांना द्यावा लागेल व त्या डाटा बदल्यात तुम्ही घेऊ शकता कुठलीही वस्तू विकत.
इंटरनेट सर्व फ्रि ;
- इंटरनेट हे चालतंय ते फ्रि मध्ये नाही चालत. इंटरनेट वर सर्व काही जाहिराती दाखवल्या जातात. त्या मार्फत पैसा क्मावला जातो कोणी तुमच्यासाठी कधीच फ्रि मध्ये काम करत नाही.
- तुम्ही जे फेसबुक किवा सोशल नेटवर्किंग चा मोफत तुम्हाला आनंद भेटतो हे सुद्धा फ्रि नाही आहे. तुमची प्रायव्हसी ह्या सोशल नेट्वर्किंग साईटस तुमच्याकडून घेतात.
डाटा ;
- तुमच्या मोबाईल मधले फोटो,व्हिडीओ,मेसेज,स्क्रीन शॉट कुठलाही पर्सनल डाटा,
द डाटा डॉलर स्टोअर
;
- दुकानात तुमचा मोबाईल घेतला जातो व चेक केला जातो व त्यांना तुमचा जो डाटा महत्वाचा असेल तर तो डाटा तुमच्याकडून मागितला जातो. डाटा मध्ये तुमचे फोटो, व्हिडीओ, महत्वाचा सेंड केलेलं मेसेज काहीही असू शकते. त्यांना जे महत्वाचे वाटेल ते तुमच्या कडून घेतील व तुम्ही त्या बदल्यात
- दुकानातून कोणतीही वस्तू विकत घेऊ शकता. तुमच्या मोबाईलच्या डाटाच्या बदल्यात.
- दुकानाची वेबसाईट : द डाटा डॉलर स्टोअर
- तुमचा डाटा किती महत्वाचा आहे तुमची प्रायव्हसी किती महत्वाची आहे व किती किमतीची आहे. हे त्यावरून दिसून येते.
- तुमचा मोबाईल मधला तुमचा वयक्तिक डाटा तिजोरीतल्या पैशासारखाच सुरक्षित ठेवा.
शेअर करा ;
·
अशा
करतो तुम्हाला दिलेली “पैशे नाही तुमचा पर्सनल डाटाच्या बदल्यात शॉपिंग करा”माहिती
आवड्लीच असेल
टिप्पणी पोस्ट करा