"इंटरनेट स्पीड म्हणजे काय व तुमच्या इंटरनेटचा स्पीड किती आहे जाणून घेऊ या "
इंटरनेट
चा स्पीड कमी का ?
* तुमचा प्लॅन कितीही चांगला असला तरी इंटरनेट चा
स्पीड खूपच कमी भेटतो.
# Mbps (Mega Bites Per Second) :
* इंटरनेट प्रोव्हाईडर कंपन्या आपल्याला स्पीड
सांगतात तो Mbps(MEGA BITES PER SECOND) मध्ये सांगतात.
* तुम्ही डाउनलोड
करण्यासाठी UC BROWSER, CHROME, TORRENT, OPERA BROWSER काहीही वापरात
असाल.
# MBps (Mega Bytes PER Second)
* तुम्ही डाऊनलोड करता तेव्हा डाऊनलोड स्पीड जो
दिसतो तो मेगा-बाईट (MB) किंवा किलो-बाईट(KB) मध्ये
दिसतो. ह्या दोघांमध्ये नक्की काय होत हे हे जाणून घेणं खूप महत्वाच आहे. नाहीतर
होत काय प्लॅन आहे "8 MBPS आणि भेटतोय फक्त 1 MBPS,"
कसा स्पीड चेक कराल
?
* तुम्हाला जर इंटरनेट चा स्पीड चेक करायचा असेल
तर तुम्हाला स्पीड टेस्ट ह्या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. तुम्ही ह्या वेबसाइटवर तुमच्या इंटरनेटचा
डाऊनलोड/अपलोड स्पीड कळेल.
Difference मेगाबाईट आणि मेगाबीट
* तुमचा जो
इंटरनेट स्पीड असतो तो मेगाबिट्स मध्ये असतो, मेगाबाईट्स
मध्ये नसतो.
* तुमच्या मोबाईल चा प्रोसेसर (INTEL,AMD,IBM)
जो
असतो तो स्पीड मोजतो ते मेगाबाईट्स
[1 मेगाबाईट (1MB) = 8 मेगाबीट (8Mb)]
* जर तुम्हाला इंटरनेट चा स्पीड 10Mbps सांगितला,तर
तुम्हाला इंटरनेटचा स्पीड भेटेल तो 1.25MBps
* 10Mbps=10/8Mbps=1.5MBps (हा स्पीड तुम्हाला 1 MBps च्या
आसपास भेटू शकतो पूर्ण कदाचित भेटला तर 1.25 असा भेटेल)
* तुम्हाला कंपनी सांगतात ते मेगाबीट्स(Mbps)
आणि
तुम्हाला जो कॉम्पुटर वर स्पीड दिसतो तो मेगाबाईट्स (MBps) मध्ये दिसतो.
त्यामुळे कधीही तुम्ही confuse होऊ नका कि तुम्हाला तुमचा स्पीड कमी
भेटतोय अस नाही आहे. जो भेटतोय तो योग्यच भेटतो.
* आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल, तुमचा अमुल्य वेळ
दिल्याबद्दल धन्यवाद..!
टिप्पणी पोस्ट करा