About Us : J2bhava.blogspot.in
जाणून घ्या थोडस “जिंकलस तु भावा” विषयी
(मला माझ्या प्रत्येक भावाला जग जिंकतानी बघायचय : अर्थात बहिणींना सुद्धा )
* अशी माहिती (यार मला जर आधीच माहित असत न तर मी TOP केला असता)
अशा भरपूर गोष्टी असतात.ज्या आपल्याला योग्य वेळी व आपल्या भाषेत समजायला पाहिजेत व त्या समजल्या नाहीत तर आपण म्हणतो मला तर हे सगळा आधीच कळल असत तर यार मी हे केल असत ते केल असत. आपल्या समोरअ अशा सर्व गोष्टी आहेत. पण योग्य मार्गदर्शन करणारा नसतो त्याच्यासाठी येथे थोडक्यात माहिती उपलब्ध करू देण्याचा प्रयत्न करणार आहे .
* प्रेरणात्मक माहिती (मला येतेरे सर्व पण......)
आपल्याला सर्व माहित असते काय केल्यवर काय होऊ शकते काय केल्यवर काय नाही होऊ शकत. पण आपल्याला भीती वाटते अशे भरपूर काही कारण असतात. त्या मुळे आपण टे नाही करू शकत त्यंच्यासाठी प्रेरणात्मक माहिती टाकणार आहे.
* नेत्यांची माहिती (मराठीत काहीच नाही भेटत यार गुगल वर....)
भरपूर वेळा होत काय कुठली जयंती आली कि आपण भाषणासाठी, किवा प्रकल्प भाषणासाठी, निबंधासाठी आपल्या भाषेत माहिती उपलब्ध होत नाही. त्यासाठी मराठी मध्ये ऐतिहासिक माहिती.
* इंटरेस्टिंग (........तुम्हाला पडलेले प्रश्न)
भरपूर सारे प्रश्न आपल्याला पडतात. त्यांचे थोड्यात उत्तरे देऊन तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल .
अशा भरपूर काही गोष्टी आहेत. तंत्रज्ञान,चालू घडामोडी ज्या तुमच्या समोर सोप्या शब्दांत सांगायचा प्रयत्न करणार.
* “जिंकलस तु भावा” च्या लेखकाविषयी :
(मला माझ्या प्रत्येक भावाला जग जिंकतानी बघायचय :अर्थात बहिणींना सुद्धा )
मी माहिती तंत्रज्ञान या विषयाचा विद्यार्थी आहे. आपल्या भाषेत आपल्या लोकांना फक्त डिजिटल नाही तर स्मार्ट बनवता येईल अशी माहिती द्यायला आवडेल म्हणून हा ब्लॉग बनवला. मला तुमची जास्तीत जास्त मदत करायला आवडेल. मला मिळालेल्या मोकळ्या वेळेत मी जास्तीत जास्त माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या काही शंका असतील तुम्ही मला (संपर्क साधण्यासाठी) संपर्क करू शकता.
ब्लॉगला भेट देत राहा. तुमचा प्रतिसाद like,share,comment द्वारे नेहमी देत राहा. कारण तुमचा प्रतिसाद हा मला नवीन नवीन जास्त माहिती देण्यासाठी भाग पाडेल.
टिप्पणी पोस्ट करा