"फुलपाखरू मराठी स्टेट्स फेसबुक,व्हाटस अप,ट्विटर साठी "
![]() |
मराठी स्टेट्स फेसबुक,ट्विटर,फेसबुक,व्हाटस अप साठी |
- प्रेमा खातीर तुझ्या साठी खिशात ठेवलेल्या बिस्किटाच्या
तुकड्याचे पार तुकडे तुकडे व्हायला आले मला ते बिस्कीट तुला खाऊ घालायचे
होते.
- तिचे डोळे चिमणी सारखे खूप चिव चिव करत होते.
- जेव्हा कधी ह्या गर्दीत तुझी रात्र उदासीनतेत जात असेल.
तुझ्या उदासीनतेची ची पर्वा कोणी करणारा नसेल. तेव्हा हळूवार पणे माझे शब्द
आठव. तुझ्या हलक्याश्या निरागसतेवर मी पाठवलेले गुलाब लक्षात ठेव.
- अंधाऱ्या रात्री पण जेव्हा ह्या भिंती मला तुझ्या नावाने
चिडवत असतात. जेव्हा डोळ्यांची उघड झाप होते तेव्हा फक्त तुज चेहरा समोर येत
असतो. जेव्हा तडपून तडपून मन माझ फक्त तुला आवाज देत असत. जेव्हा माझी
सगळी स्वप्न हे बिछाण्यावरून खाली थंड लादीवर पडतात. माझ रक्त निघाल्यावर
जेवढ दुख नाही होत तेवढ तुझ्या आठवणीने होत. माझ्या डोळ्यातल्या पाण्याबद्दल
बेखबर तु असतेस, कुठेतरी हसत आणि आनंदात,
माझ्या आठवणीना कुठे तरी एका
काचेच्या बाटलीत बंद करून ठेवलेलं असतस तु. तु मला सोडून जाशील ह्याची भीती
मला नेहमी सतावत असते. जस ते बाळ बेचैन हे त्याच्या वडिलांनी दिलेल खेळन
हरवलय म्हणून तस, ह्या बंद दरवाजात ह्या तडपनाऱ्या शरीरातून जर माझा कुणी
आक्रोश एकला तर त्याचे हृद्य भरून येईल. पण तुला ह्याचा काही थांगपत्ता नाही
आणि अशी प्राथर्ना करतो कि तुलाकधीच कळू नये. कारण तु नाही सहन करू शकणार आणि
मीही तुला त्या स्थितीत बघूही शकत नाही.....
- कुणी तरी मला विचारला : तुझा जगून फायदा काय ? माझ्या
डोळ्या समोर तुझा हसणारा चेहरा समोर आला.
- कधी तरी ती जागत होती ती मला रात्र भर मला Message करण्यासाठी.
- मला तु थाबावू नकोस हे दुख: लिहायला आज एकतर दुख: रडेल
नाहीतर दुख: देणारा तरी....!
- खरतर माझी शांतता हि खूप काही सांगून जाते ,कधी
तरी मन लाऊन एक तुला हि खूप काही समजेल.
- प्रेम हे कधीच भावनाशी खेळत नसत. फक्त भावना समजून घेत
असत.
- चंद्र थोडासा आज छोटा झालाय, तुही
मला त्या सारख हसून दाखव.
- वितळून वितळून तो मेणबत्तीचा थेंब जसा खाली येतो आणि ती
संपते. तस मी हि माझा शेवटचा श्वास सोडून देईल.
- तुझ्या आठवणीचे फक्त पुरावे उरले होते .मन तुझ्यासाठी
तडपत होत, आणि मी संपत राहिलो. कधी तु प्रेमाने पाठवलेले पत्र ते
वाचत राहिलो आणि जाळत राहिलो.
- आठवणींच्या छपराखाली मी झुरत राहिलो. मजबूरीच्या छताखाली
तुला विसरत चाललो.
- वेगळ होता होता आणि वेगळ करता करता खूप वेळ झाला आहे, पण
ह्या सगळ्या नादात ज्या भावनांचा खेळ झाला त्यापासून अजून मला मुक्ती नाही
भेटली.
- मी दबलेल्या आवाजातच विचारला “तु
प्रेम करायला लागलीस का ?” ती पण हळूच बोलली "खूपच".
- जे लिहितात ना ते ह्यासाठी नाही कि त्यांनी खूप मिळवलय ते
ह्यासाठी लिहितात कि त्यांनी खूप काही गमावलेल असत.
- ह्या सगळ्या प्रेमाचा हिशेब तेव्हा दे जेव्हा माझ आयुष्य
हे मरण बनेल.
- तु केलेल्या मेहेरबानी मुळे माझी प्रत्येक सकाळ, दुपार, संध्याकाळ
चांगली गेली. आणि मला माहिती हे कि तुझ्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रुसाठी मी
जबाबदार आहे.
- मला हवेने तुझ्या चेहऱ्यावरचा स्कार्फ बाजूला नाही काढता
येत, पण एकदा हाताने बाजूला काढला होता तेव्हा पासून तुझी एक
वेगळीच नशा चढली आहे.
- जेवढे तु मला त्रास देशील तितकेच अश्रू माझ्या डोळ्यातून
पडतील.
- प्रेमात जर मरण दिसत असेल तर काय करणार फक्त हसणार आणि
घट्ट मिठी मारणार...!
- कधी तुझ्या हातावर माझ्या नावाची मेन्धी रंगणार.
- ज्याला ती आता हवा घेवून गेली ना ते अस पान होत.माझ्या
मनाच्या पुस्तकाच माझ्या अश्रुनी थोडस सुकलेला तर थोडस भिजलेलं.
- तेच ते पत्र ज्या पत्रावर तुझ्या ओठांच्या सुंदर पाकळ्या होत्या, जस
काही ताज्या दुधावरची ताजी साय ती..!
- तुझ्या “कसा हेस” ह्या प्रश्नांच "खूप मोठ उत्तर" हे माझ्याकडे.
- शब्दांना जोडता जोडता किती कविता तयार करून टाकल्या, तु
काय जाणणार, Dear तुझ्या प्रेमासाठी किती तुटलोय मी..!
- पुढच्या जन्मात आपण पुन्हा भेटू तेव्हा ना आपन कुठल्या
तरी खेळात किवा कुठल्यातरी बिझनेस मध्ये भेटू तेव्हा सगळा हिशेब चुकता
करेन. तेव्हा पर्यन्त ना मी गणित चांगल शिकून येईल....!
- आता नाही लक्षात ठेऊ शकत त्या कालच्या वाईट आणि चांगल्या
आठवणी तुझ्या सोबतच्या पुन्हा तयारी करायची आहे आता एक नव्या नावाची... नव्या
उम्मेद्दीने.. नव्या जिद्दीने...!
- जेव्हा आकाशातून पाण्याचे दोन थेंब पडतात पावसाचे तेव्हा
मला तुझ्या त्या ओल्या केसांची आठवण जागी झाली..!
- ना मी होतो,
ना मी आहे आणि राहु पण नाही शकत
फक्त आणि फक्त तुझ्याच शिवाय..!
- एक प्रेम करणारा असा हवाय जो बिलकुल माझ्यासारखाच असेल.
- स्वप्नाच्या उमेदी मोकळ्या आकाशात दिसतात आणि त्या तुझ्या
आणि तुझ्या पासूनच सुरु होतात.
- रात्रीच्या खिडकीतून कुणीतरी चंद्रासारख वाकून बघतय.
- ह्या धाग्याला का बांधतेस कारण आपल्या नात्यात ह्या
धाग्याची दुरी नेहमी जाणवेल.
- तुझा हात थामुन समाजातील परंपरा आणि रूढी ह्यांच्या
विरुद्ध जायचं ? का तुझ्यापासून वेगळ होऊन आयुष्यभर तुझ्यासाठी रडत रडत आपण,तु
आणि मी पत्र लिहित बसायचं.
- "चंद्र"
मी आणि तु माझी "पृथ्वी" आहे,
तुझ्यासाठी झुरत झुरत,चंद्रासारख
मी तुझ्या भोवताली गोल गोल फिरत आहे.
- कधी रुमाल मागितला होतास तु माझ्याकडे पावसाचे थेंब
तुझ्या चेहऱ्या वरील पुसायला,
तो मस्ताना मौसम आजही कपाटात जपून
ठेवला आहे.
- कधी वेळ मिळाला तर नक्की विचार कर कि एक वेंन्धळा मुलगा
का तुझी इतकी काळजी करत होता.
- नसा नसा मधून एक वेगळाच आवाज निघत होता कि सगळ्याशी
लढायला एकटा निघालाय. हा प्रेम करणारा.
- कधी जर माझी आठवण आली तर तु रडून घे, मिळन
हे आपल्या नशिबात नव्हतच केव्हा,
जे तुझ्या नशिबात आहे शेवटी तु
त्याचीच आहेस ना........!
- एकदम एकटा आहे मी,
तुझ्याशिवाय काहीच नाही मी...!
- कधी तरी अस लिहू शिकू शकेल कि ज्या मुळे ओळख निर्माण होईल
आणि दुनिया ओळखू शकेल,आणि लक्षात ठेवेल.
- डोळे बंद केले तर तिचाच चेहरा समोर येतो. तो होऊन गेलेला
कालचा दिवस, जाऊ दे त्या पेक्षा झोपून घेतो.
- अजून सुद्धा माझ मन नाही भरला, कसं
झोपू मी अजून थोडस जळून जाऊ दे तिच्या आठवणीमध्ये मग कुठे चांगली झोप येईल
कायमची.
- डोळ्यातून पाणी माहित नाही कुठे गायफ झाले कुणी तरी सांगा
कि मी दगड हे, आणि ह्या दगडाला पाझर फुटू दे, तर
मी कुठे तरी झोपू शकेल शांतीने,
- दारूच थेंब हि न घेता मी धुंद झालोय नशे मध्ये, बेधुंद
आहे मी, थोड शुद्धीवर वर येईल तेव्हा झोप लागेल.
- अजून थोडी बाकी रात्र आहे थोडीश ढळून जाऊ दे मग झोपतो, अजून
खूप साऱ्या आठवणी आहेत त्या एका कागदाला सांगू दे मग झोपतो.
- व्हाटस एप वर एक चेहऱ्यावर हास्य येईल असा ग्रुप आहे, ते
वाचून हसायचा प्रयत्न करतो थोडासा..!
- ह्या संध्याकाळी तुझी खूप आठवण येते, हि
संध्याकाळ ना खूपच हलकट आहे. थोडस सकाळ ला ठेवतो, राहू
दे सकाळच सकाळी बघू,
- ती बघते तुझ्याकडे आणि माझा जाणारा सातव्या मजल्यावरचा
आनंद फक्त एवढ सांगणाऱ्या मित्रालाही सलाम यार...! त्या मित्रांना देवा
आयुंष्यभर सुखी ठेव रे....!
- लिहीन अस काहीतरी जे शब्द आकाशात उंच भरारी घायला तयार
होतील.
- ज्या वाटेवरून चालताना आज पायाला भेगा पडताहेत कधीतरी
त्याच वाटेवरून लाखो मैल माझे वडीलही चालत गेले होते.
- जेव्हा तो माझ्याबरोबर होता तेव्हा तो माझ्यासाठी
"बोरिंग" होता .पण आज तो दूर हे तर तो माझ्यासाठी
"कोहिनूर" आहे.
- कुणी तरी स्वताला सजवत होत नव्या नवरीसारख.. आज कुणी काजळ, कुणी
बांगड्या, कुणी शाल तडपत असेल. तुझ्या आठवणी, तुज्या
अशा, तुझ्या उम्मेदीने घायल होऊन, आज
कुणी तुझ्या फोटोला जोरात मिठीत घेऊन आठवणीने रडत असेल.
- दुखा:मध्ये लोक दारू पितात. आणि ती माझ्याबरोबरच्या सुखद
आठवणी पिते.
- मेन्धी काढलेल्या हातावरून ओढणी सरकणे म्हणजे एक मोठे
संकटच...!
- कवी बनन खूप सोप आहे. फक्त अपुऱ्या प्रेमात नाविन्यपूर्ण
पदवी केली पाहिजे..!
- ११ रुपयांची तरी कोणी तरी झोप द्या...!
- जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल आणि तुम्हालाही अस वाटत
असेल कि समोरचा हि तुमची मजा न घेता तितकाच तुमच्यावर प्रेम करेल अशी अपेक्षा
करत असाल तर खर्च राव तुज्यासारखा क्युट कुणीच नाही.
- चार रात्रीचे स्वप्न,आयुष्यभराच्या रात्रीच्या झोपेसाठी भिक मागत असतात.
- शांतीने भरलेली हि रूम इथे प्रकाश पडतोय अशा बल्बचा
ज्यांना फक्त जळण माहितिहिए कुणाच्या तरी आठवणीना उजाळा देण्यासारख..!
- आठवणींच्या च्या कपाटाकडे बघितल तर तिथे माझ प्रेम
फाटलेल्या जाळ्यासारख लटकत होत.
- एक स्वप्न तुटून पार त्याचा चकना चूर झाल्यानंतर. दुसर
स्वप्न बघण्याची ताकद जिंदगीच देऊ शकते.
- ती पण काय रापचिक वेळ होती,
काय जागा होती लाजत, गालातल्या
गालात हसत बघत होतीस तु माझ्याकडे.
- जरा हळू धडक कुणी तरी आवाज ऐकेल....!
- चल जातो आता,
परत कुठेतरी भेट होईल या वाटेवर, आता
पर्यंत साथ दिलीस धन्यवाद...!
- कमीत कमी माझा हात पकडून रोकल असतस तु मला रताळ्या..! तु
माझी कमी दुनियाची फिक्र जास्त करतोस..!
- तुजे काही फोटो आणि माझ्या मोबाईल मधले sad song, आणि
तुझा आवाज हेच एकूण रात्र कशी संपते तेच कळत नाही.
- मुलगी आयुष्यात "प्रेम" तर आणू शकते पण त्या प्रेमावर
जो "विश्वास" असतो तो मुलालाच आणावा लागतो,आणि
प्रेम हे विश्वासाशिवाय कधीच "सफल" होऊ शकत नाही.
- मनामध्ये येत कि सगळ सोडून संन्यासी व्हाव पण मधीच त्या
मुलीचा विचार येतो जी मुलगी मी तिच्या आयष्यात कधी येईल त्या दिवसाची
वेड्यासारखी वाट बघत आहे.
- एखाद्या हमसफर सारख ह्या जिन्दगीच्या सफर मध्ये ति माझी
नेहमी ‘साथ देणार’ अस मला तिने वचन दिल होत.
- पुढे रॉक करू हा तर ट्रेलर आहे......!
.
टिप्पणी पोस्ट करा