"रूट (Root)म्हणजे काय ? कस करणार जाणून घ्या "
ROOT काय असत ?
* ROOT म्हणजे तुम्ही मोबाइलच्या आशा लेव्हल ला
पोहोचलेत कि तुमच्या मोबाईल चा सगळ कंट्रोल तुमच्या हातात असतो.
* कंट्रोल म्हणजे
तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये कुठलाही अँप इन्स्टॉल करू शकता किंवा कुठलंही डिलिट
जे अप्लिकेशन डिलिट होत नाहीत ते सुद्धा.
ROOT केल्यावर
मोबाईलची WARANTY जाते का राहते ?
* जेव्हा तुम्ही तुमच्या फोन ला ROOT करता
तेव्हा त्यांची WARANTY जाते. तो फोन वॉरंटी मध्ये राहत नाही सगळ्या
कंपन्या अस नाही करत काही मोठं मोठ्या कंपनी फक्त अस करतात. सॅमसंग, HTC, मोटोरोला,
LG,SONY ह्या सारख्या बड्या कंपन्या वॉरंटी नाही देत जर तुम्ही एकदा रूट केला
तर,
कोणत्या कंपन्या ROOT
केल्यावर सुद्धा WARANTY देतात ?(SUPPORT TO “ROOT” COMPANY ?)
* चायना कंपनी XIOMI-REDMI, LECO-ONEPLUS ह्या सारख्या कंपन्या ROOT साठी सपोर्ट करतात. त्या कंपन्या तुमचा
मोबाईल ROOT केल्यावर जर तुमच्या मोबाईल ला जर काही
प्रॉब्लेम आला तरी वॉरंटी असते.
* माझा ROOT EXPERIENCED (REDMI 3S)
माझ्या REDMI-3 मोबाइलला ला ROOT केल्यावर मी त्यावर अजून काही
एक्सपेरिमेंट करत असताना त्याचा MOTHERBOARD उडाला होता. पण 6
महिने झाले होते घेऊन तर SERVICE CENTRE
मध्ये दिल्यावर 6-7 दिवसात MOTHERBOARD बदलून
दिला. काही प्रॉब्लेम आला नाही इतका.
ROOT
करताना कोणत्या समस्या येऊ शकतात.?
* जर तुम्ही ROOT करताना थोडी सुद्धा चुकी केली तर तुमचा
फोन काहीच राहणार नाही. तुमचा हिरो फोन झिरो होणार तुमच्या छोट्याश्या चुकीने
म्हणजे अस कि पूर्ण बंद तुम्ही काहीही करा ऑन होणार नाही. डेड होणार.
* जेव्हा तुम्ही मोबाईल ROOT करताना
काही प्रोसेस गाळता काही थोडीशी चूक करता घाई घाईत.
ROOT केल्यावर मोबाईल SECURE सुरक्षित राहतो का ?
* तुम्ही मोबाईलच्या अशा जागी पोहचता कि तुम्ही
तिथे सगळ्या SICURITY ना
तोडून तिथे पोहचता तर त्या स्थितीत तुमच्या मोबाइलला मध्ये कुठलीही SECURITY नसते.
* तुम्ही एखाद चुकीचं अँप्लिकेशन इन्स्टॉल जरी
केलं तरी तुमच्या मोबाईल मधला डाटा चोरी HACK होण्याची शक्यता
असते.
ROOT केल्यावर UPDATE भेटतात का ?
* तुम्ही जर मोबाईल ला ROOT केलं
असेल तर तुम्हाला कंपनी कडून ऑफिशिंअल UPDATE नाही भेटत. जर
तुम्ही कुठल्या ROM ने प्रयत्न केलं तर तस होऊ शकत इन्स्टॉल पण
ऑफिसिअल नाही भेटत.
ROOT केल्याचे फायदे ?
* तुम्ही जर मोबाईल ला ROOT केलं
असेल तर तुम्ही तुमच्या मोबाइलला ला काहीही करू शकता काहीही म्हणजे काहीही खूप
सारे अप्लिकेशन ROOTED मोबाईल साठी PLAYSTORE वर उपलब्ध आहेत.
* तुम्ही तुमच्या मोबाईलची बॅटरी SAVE करण्यासाठी,
मोबाईल
मध्ये WINDOWS 7,XP टाकू शकता, KALI LINUX टाकू शकता,
त्याचा
डिस्प्ले सेटिंग उत्तम करू शकता, डॉल्बी साऊंड सिस्टिम आवाज खूप उत्तम
करू शकता, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. ज्या ROOT केल्यावर
तुमच्या मोबाईलला PERMISION दिल्यानंतर तो तुमच्यासाठी काय करून
दाखवेल सांगता येत नाही.
* तुमच्या मोबाईल मधले ओरिजनल सॉफ्टवेअर सुद्धा UNINSTALL
करू
शकता तुमच्या मोबाईल मध्ये कंपनीचे अशे खूप सारे अप्लिकेशन असतात. जे काही कामाचे
नसतात. त्यांना सुद्धा तुम्ही एक झटक्यात UNINSTALL करू शकता.
* तुमच्या मोबाइलची जर फोन मेमरी कमी असेल तर
तुमच्या मेमरी कार्ड ला फोन मेमरी मध्ये कन्व्हर्ट करू शकता. तुमचा मोबाइलला समजेल
कि त्याची फोन मेमरी वाढली व सर्व काही जे फोन मेमरी मध्ये जात. ते ऑटोमॅटिकेली
मेमरी मध्ये जाते. व तुमची फोन मेमरी रिकामी राहते.
* तुमचा मोबाईल व तुमच्या मित्राचा मोबाइल
अँड्रॉइड असला तरी तो वेगळा दिसतो. कारण प्रत्येक मोठी कंपनी अशी थिम बनवते कि त्या मूळे ANDOROID
चा
लेआऊट झाकला जातो व कंपनीची थीम दिसते.
* एकदा का तुम्ही जर रूट केल तर तुम्ही CUSTOM
ROM इन्स्टॉल
करू शकता. MI, HTC, SONY, MOTOROLO ह्यांची CUSTOM ROM एकदा इन्स्टॉल
केली जर तुम्ही MI ची ROM इन्स्टॉल केली तर तुमचा मोबाईल पूर्ण MI
मोबाईल
सारखा दिसू शकतो. तसच SONY, HTC, MOTOROLO ह्यांच्या सुध्दा रॉम install करू शकता.
ROOT करणे खरच गरजेचे आहे ?
* तुम्हाला ROOT करायचंच आहे कि
नाही हे गरज असेल तरच करा, पण सध्यातरी गरजेचं नाही आहे कि
तुमच्या मोबाइलला ROOT करायचंच आहे. कारण GOOGLE हळू
हळू नवीन UPDATE मध्ये एक FEATURE देतोय कि NORMAL
USER सुद्धा खूप काही गोष्टी आपल्या मोबाईल
मध्यें ROOT न करता सुद्धा करू शकतो.
* थोडा वेळ जरा वाट बघा, गुगल,व
तुमच्या मोबाईल कंपनी तुम्हाला चांगले चांगले FEATURE नवीन UPDATE
च्या
रुपात तुमच्या पर्यंत पोचवेल हि थोडा उशीर होईल पण पोहोचवेल.
आशा करतो तुम्हाला दिलेली "रूट (Root)म्हणजे काय ? कस करणार जाणून घ्या " माहिती आवडली असेल, तुमचा अमुल्य वेळ
दिल्याबद्दल धन्यवाद..!
टिप्पणी पोस्ट करा