वाय-फाय password चोरी झाला तर :
* वायफाय ची चोरी कशी होते आणि का होते. तुमचा
वाय-फाय चोरून हॅकर्स ला काय फायदा होतो. व तुमचे किती नुकसान होऊ शकते ह्याचा
अंदाज तुम्हाला पण नसतो. तुमच्या मोबाईल,कॉम्पुटर मधला सर्व डाटा धोक्यात असतो
तुमचे पासवर्ड,CONTACT सर्व काही त्यामुळे जाणून घ्या वाय-फाय बद्दल
WEP
पासवर्ड सुरक्षित आहे का ?
* वाय-फाय सेटिंग ओपन करतो तेव्हा त्यात तुम्ही WEP
वाचलेच
असेलच, हे एक सिक्युरिटी साठी WEP सेटिंग सर्वात आधी सुरवात केली होती.
* WEP सिक्युरिटी एकदम सोप्या पद्धतीने
त्याचे पासवर्ड कुणीही सहज चोरू शकत होता. साध्या कॉम्पुटर वरून सुद्धा त्यामुळे WEP
हा
बिलकुल सुरक्षित नव्हता सिक्युरिटी साठी
WPA
पासवर्ड सुरक्षित आहे का ?
* वाय-फाय साठी WPA नवीन सिक्युरिटी
अपडेट करण्यात आली सगळ्या जुन्या वाय-फाय RAUTAR ला नव्याने WEP पासून
WPA मध्ये सुधारित(UPDATE) करण्यात आली.
* WPA ची पासवर्ड व
सिक्युरिटी सुद्धा इतकी सुरक्षित नव्हती. त्याचे पासवर्ड सुद्धा चोरी होऊ लागले. त्यामुळे
WPA हि इतका सुरक्षित बिलकुल नव्हता त्यात हि खूप पासवर्ड चोरी होण्याचा
धोका होता.
WPA-2(AES) पासवर्ड सुरक्षित आहे का ?
* नवीन अपडेट काढण्यात आला वाय-फाय
सिक्युरिटीच्या दृष्टीने WPA-2(AES) ह्या सिक्युरिटी ने सुरक्षित केलेल्या
पासवर्ड ला शोधयचा प्रयत्न केला तरी त्याला चोरणे हॅक करणे खूप मुश्किल आहे. तो
जास्तीत जास्त सिक्युर आहे.
तुम्ही
राऊटर वापरता तर ? कोणती काळजी घ्याल ?
* जर तुमच्या कडे राऊटर आहे. मागील 3-4
वर्षापासून मिळणाऱ्या सर्व राऊटर मध्ये WPA-2(AES) सिक्युरिटी
सिस्टम मध्ये सेट करा. WEP,WPA-2 असेल तर त्याला पासवर्ड सेट करण्यासाठी
वापरू नका त्यातून पासवर्ड चोरी होण्याचे चान्सस खूप आहेत.
HOTSPOT
नेट वापरताय सुरक्षित आहे का ?
* जेव्हा तुम्ही कुणाचं हॉटस्पॉट-नेट वापरता
वाय-फाय च्या साहाय्याने तर अशा व्यक्तीच वापरा ज्याच्यावर तुमचा विश्वास असेल.
किंवा मोठ्या कंपनीच असेल तर वापरा.
* जेव्हा तुम्ही दुसऱ्याला हॉटस्पॉट ने
कनेक्ट होता तेव्हा तो तुमच्या मोबाईल मध्ये काय काय आहे. तुमचा महत्वाचा डाटा
काहीही वापरू शकतो. तुमची इंटरनेट हिस्टरी व तुमचे कॉल रेकॉर्ड, तुमच्या
मोबाईल मधला महत्वपूर्ण डाटा चोरला जाऊ शकतो, डिलिट करू शकतो.
पूर्ण मोबाईल तुमचा त्याला हाताळता येतो.
तुमचा राउटर चा हॉटस्पॉट व वाय-फाय जेव्हा
गरजेचे असेल तेव्हाच on करा. 24 तास काम नसेल तरी ऑन ठेवत जाऊ नका.
* आशा करतो तुम्हाला दिलेली "वाय-फाय पासवर्ड सुरक्षित कसा ठेवावा" उपाय माहिती आवडली असेल, तुमचा अमुल्य वेळ
दिल्याबद्दल धन्यवाद..!
टिप्पणी पोस्ट करा