NFC म्हणजे काय आणि फायदा Detailed [मराठी ]

"NFC म्हणजे काय आणि फायदा Detailed [मराठी ]"
NFC  कुठे असत ?
* NFC  तुमच्या लेटेस्ट BRANDED (SAMSUNG,APPLE) स्मार्टफोन अव्हेलेबल असत. स्मार्ट डिवाईस मध्ये वापरले जाते, ब्लूटूथ, वाय-फाय, पेक्षा हि उत्तम फिचर त्यात असतात.
NFC म्हणजे काय ?
NFC in marathi and use
Near-field communication (NFC)(जवळच्या भागातला communication)
NFC  अशी टेक्नॉलॉजी आहे. खूपच छान व फायदेशीर आहे. NFC जवळची कम्युनिकेशन सिस्टिम आहे. NFC  सिस्टिम खूपच फास्ट असते व बॅटरी हि खूप कमी लागते. 
* प्रत्येक कम्युनिकेशन सिस्टिम मध्ये अँटिना वापरलाच जातो, (रेडिओ,डिश,मोबाईल अशा कम्युनिकेशन सिस्टिम मध्ये अँटिना वापरला जातो. 
* प्रत्येक मोबाईल मध्ये NFC अँटिना हा वेग वेगळ्या मोबाईल च्या डिझाईन नुसार अँटिना बसवला जातो) अँटिना हा इन्फॉर्मेशन सेंड करतो व रिसिव्ह करू शकतो.
NFC चे अशे फायदे जे तुम्ही विचार हि करू शकत नाही ?
NFC  डाटा ट्रान्स्फर :
NFC  चे दोन मोबाईल जर एकमेकांना फक्त टच करा. तुमच्या डिस्प्ले वर डायरेक्ट ऑप्शन येतात. कि तुम्हाला कुठला मूव्ही,सॉन्गस,पिक्चर्स कुठला हि डाटा पटकन फास्ट सेंड(TRANSFER) केला जाऊ शकता.
NFC डिवाईस स्मार्ट फिचर:
NFC मुळे तुम्ही जे वायरलेस हेडफोन वापरता, त्यासाठी तुम्हाला जी सेटिंग करावी लागते PAIRED करा आणि बाकी सर्व झंझटी, जर तुमच्या मोबाईल मध्ये NFC असेल आणि तुम्ही फक्त एखाद्या वायरलेस ब्लूटूथ हेडफोन ला तुमच्या मोबाईल मधला NFC फक्त ON करा. व त्या वायलरेस DEVICE ला TOUCH करा. डायरेक्ट तुमचा मोबाईल त्याला कनेक्ट होतो. (जर दोन्ही DEVICE मध्ये NFC असेल तर त्याला CONNECT करणे म्हणजे फक्त दोन्ही DEVICE एकमेकांना TOUCH जोडले का कनेक्ट होतात)
NFC PAY :
NFC  मूळे तुम्ही फास्ट मध्ये PAYMENT करू शकता. अँड्रॉइड PAY, SAMSUNG PAY, APPLE PAY हे खूपच लोकप्रिय आहेत. हया सर्व सिस्टिम NFC वरच काम करत असतात. जेव्हा तुम्ही शॉपिंग करायला जाता. तुम्ही तिथे SWIPE MACHINE वापरतच असाल, त्या स्वाईप मशीन सुद्धा NFC ईनेबल्ड असतात. जर तुमच्या मोबाइल मध्ये तुमच्या कार्ड ची सर्व माहिती सेव्ह केलेली असेल तुम्ही फक्त तुमच्या मोबाइलचा अप्लिकेशन खोलून योग्य इनपुट देऊन फक्त तुमचा मोबाईल त्या NFC इनेब्लड स्वाईप मशीन ला टच करा. तुमचे पेमेंट कुठल्याही कार्ड शिवाय फक्त मोबाईल च्या मदतीने पटकन होईल.
NFC TAG :
nfc तग
NFC टॅग मध्ये तुम्ही कमीत कमी महत्वाची माहिती (वायफाय पासवर्ड,कॉन्टॅक्ट,नोट्स)साठून ठेवू शकता. NFC एक छोटंसं टॅग असतो. त्याच्या मध्ये तुम्ही काही डाटा स्टोअर करू शकता. तुम्ही जर तुमच्या घरात ऑफिस मध्ये छोटासा NFC चा टॅग चिटकवाला जर तुमच्या मित्राला ऑफिस किंवा घरातल्या वाय-फाय चा पासवर्ड पाहिजे असेल. तर मित्राला पासवर्ड सांगायची काही गरज नसते फक्त मित्राने त्या टॅग ला त्याचा मोबाईल टच केला तर पासवर्ड त्या मोबाईल मध्ये पासवर्ड ओपआप टाकला जातो. व वाय-फाय चा पासवर्ड न सांगता तो वापरू शकतो.
तुमच्या कार मध्ये जर NFC टॅग लावलं असेल तर तुम्हाला फक्त मोबाईल कार मधल्या मोबाईलला टच केल्या केल्या सर्व माहिती मोबाईल वर दिसते, (गुगल लोकेशन,गुगल मॅप,गुगल नेव्हिगेशन,तुमच्या गाडीतील स्पीकर) ह्याला कनेक्ट होऊ शकतात.
NFC BUSINESS CARD
Nfc business card in marathinfc busines card chip detailed marathi
NFC बिझनेस कार्ड मध्ये एक नॉर्मल व्हीझिटिंन्ग कार्ड असत,  त्या कार्ड च्या मध्ये एक NFC  चिप लावली जाते. नॉर्मल कार्ड विझिटिंग कार्ड असत त्यातली माहिती आपण फक्त वाचू शकतो, जर तुमच्या कडे NFC बिझनेस कार्ड असेल तुम्ही NFC बिझनेस कार्ड ला फक्त NFC फिचर्ड मोबाईल जरी TOUCH केला तरी तुमच्या मोबाईल मध्ये NFC बिझनेस कार्ड वरील सर्व माहिती(कॉन्टॅक्ट,इमेल-आय.डी,वेबसाईट,इतर) ऑटोमॅटिक मोबाईल मध्ये सेव्ह होते.
* आशा करतो तुम्हाला दिलेली "NFC म्हणजे काय आणि फायदा Detailed [मराठी ]"माहिती आवडली असेल, तुमचा अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद..!  


टिप्पणी पोस्ट करा

Blogger
Facebook

MKRdezign

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget