Articles by "ऐप"

गुगल तेज पेमेंट APP बँक खात्याला जोडण्यासाठी 

गुगल तेज app इंस्टाल कसा करणार त्यासाठी हि गुगल तेज पेमेंट अँप कसे इंस्टाल करणार पोस्ट बघा कसा गुगल तेज app इंस्टाल प्रोसेस 

१. बंकेच खाते जोडण्यासाठी ADD BANK ACCOUNT वर क्लिक करा 

२.तुमच्या समोर लिस्ट येईल त्यातून तुमची बँक लिस्ट मधुन शोधा व तुमच्या बँकेवर टच करा सिलेक्ट करा.

३.तुमचे बँकेचे खाते शोधायला काही २-३ मिनिट वेळ घेईल.


४.तुमचा कार्ड निवडा ज्यात तुम्ही जो  नम्बर बँकेला  जोडला असेल तो कार्ड निवडा.

५.ह्या प्रोसेस ला वेळ लागेल आणि जर एरर आला तर पुन्हा तरी करा बँक खाते लिंक होईल.
तुम्ही तुमचा ATM कार्ड वरील १६ अंकी नंबर असतात. त्यातले लास्टचे ६ नम्बर पहिल्या बोक्स मध्ये टाईप करा 
आणि दुसऱ्या बोक्स मध्ये तुमच्या कार्ड वरील EXPI DATE मधील नंबर  लिहा जशाच्या तसे 
 0 च्या साईडला ENTER निशाण आहे त्याने पुढे जा. किवा वरती हिरवा कलरचा गोल मध्ये बान आहे. त्याने पुढे जा   

६. तुमचा UPI पिन सेट करा.
जर तुम्हाला कुठला हि व्यवहार करायचा असेल ट UPI च्या मदतीने करू शकता एकदम सोप्या पद्धतीने 
अधिक माहितीसाठी  गुगल तेज पेमेट अँप ह्या पेज वर बघा.
आता तुम्ही सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करू शकता व तुम्ही भारताचे एक डिजिटल नागरीक शोभता.

9000 रुपये तेज कमवा गुगल तेजच्या मदतीने 

  • गुगल तेज पेमेंट काय आहे ते जाणून घेण्यासाठी  गुगल तेज पेमेट अँप  चेक करा
  • गुगल तेज पेमेंट app ने ९००० कमवायचे असतील तर तुम्हाला तुमचा app चा रेफरल लिंक कोड मित्राला सेंड करावा लागेल. 
  • ऑफर १ एप्रिल २०१८ पर्यंत मर्यादित आहे.
  • तुम्ही जर आता खालील लिंक वरून गुगल तेज app इंस्टाल केल तर तुम्हाला ५१ रुपये भेटू शकतात. आणि तेही तुमच्या बँकेतील खात्यावर जमा होतील.
  • तुम्ही जर तुमच्या मित्राला तुमचा रेफरल लिंक दिली तर तुम्हाला आणि त्याला दोघांना ५१ रुपये भेटतील.
  •  तुम्हाला आता पासून इंस्टाल केल्या केल्या ५१ रुपये हवे असतील तर  खलिल लिंक वरून इंस्टाल करा.
  • गुगल तेज app  कसा इंस्टाल कराल .


१.लिंक वर जा  इंस्टाल करा :- गुगल तेज पेमेंट
२.भाषा निवडा
  
३.तुमचा असा नंबर टाका जो बँकेच्या खात्याला जोडलेला आहे 

४. खाली continue वर टच करा.

५.तुमच्या मोबाईल वर मेसेज द्वारा OTP  कोड येईल तो टाका.

६.OTP काही सेकंदात चेक होईल 

७. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सेक्युरीटी साठी तुमच्या मोबईलचा PATERN किवा ४ अंकी पिनचा वापर पासवर्ड म्हणून करू शकता.

तुमचा गुगल तेज अकाऊंट तर तयार झाले -तुमच तेज अकाऊंट तुमच्या बँक खात्याला जोडण्यासाठी हि पोस्ट बघा :- गुगल तेज पेमेंट APP बँक खात्याला जोडण्यासाठी 

गुगल तेज गुगल तेज भारतासाठी बनवलेला UPI Cash Mode 
गुगल तेज पेमेट अँप काय काहे नक्की ;

  • गुगल तेज पेमेंट लिंक ; गुगल तेज पेमेंट
  • आपण सगळेच डिजिटल पेमेंट तर करतोच पेटीम,मोबिविक,फ्रीचार्ज अशा अनेक अँप च्या सहायाने आता ह्याच स्पर्धेत गूगल सुद्धा उतरलेला आहे. आणि त्या अप्लिकेशनच नाव आहे तेज.
  • जाणून घ्या या तेज अँप बद्दल यांनी याचे फिचर त्यामुळे तुमचंसुद्धा मन होईल ह्या अँपला इन्स्टॉल करायचं.

गुगल तेज पेमेट अँप कुठल्या मोबाईलला सपोर्ट करतो.
  • गुगल तेज पेमेट अँप जो आहे तो आयफोन आणि अँड्रॉइड फोन दोघांना सुद्धा ,
  • IOS 8.2 च्या वरचा कोणताही आयफोनचा डिव्हाइस
  • अँड्रॉइड किटकॅट आणि त्याच्या वरचा कुठला हि अँड्रॉइड VERSION तर तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये सुद्धा चालेल.

गुगल तेज पेमेट अँप साठी काय लागत
  • तुमच्याकडे हवय इंटरनेट, तुमचा साधा स्मार्ट फोन,आणि तुमचा अस बँक अकॉउंट जेथे तुमचा मोबाईल नंबर लिंक केलं असेल.
  • अप्लिकेशन जर तुम्ही एकदा वापर केला तर ह्या अप्लिकेशनचा  फायदा तुम्ही  तुमच्या बँक अकॉउंटला तुम्ही ह्या गुगल तेज अँप्लिकेशने वापरू शकता.

गुगल तेज पेमेट अँप सिक्युरिटी ;
  • सिक्युरिटी UPI बेस्ड,  
  •  तुम्ही ह्या मोबाईल साठी एकतर मोबाईलचा जो पासवर्ड असतो तो वापरू शकता किंवा गुगलचा जे पिन आहे. त्याचा वापर करू शकता,
  • खुप चांगल्या अशा गोष्टी आहेत ज्या दुसऱ्या अँप्लिकेशन मध्ये नाही भेटत, आणि तुम्हाला गुगल कडून खूप चांगली सिक्युरिटी भेटते. गुगल तेज अँप मध्ये इंटरेस्टिंग फिचर आहेत.

कॅश मोड
  • तुम्ही जर अशा व्यक्ती सोबत पैशाचा व्यवहार करायचा असेल. तुम्ही तुमचे सर्व डिटेल जर तुम्ही कुणाला शेअर नाही करू इच्छिता जस तुमचा UPI ID, मोबाईल नंबर जे तुम्ही कुणाला देणार नसाल तर त्यासाठी लागत तुमच्या मोबाईल मध्ये एक माईक आणि स्पीकर आणि तो तर सगळ्यांच्याच मोबाईल मध्ये असतोच.
  • तुम्ही कॅश मोड च्या मदतीने जवळच्या डिव्हाइसला पेमेंट करू शकता.(तुम्ही बाजारात गेलात कुठे दुकानात, भाजीवाला, रिक्षावाला,किंवा कोणालाही तुम्ही पेमेंट करू शकता तुमच्या UPI पिन च्या मदतीने तुमचा मोबिलचा नंबर वा कुठलीही इन्फॉर्मेशन तुम्ही ज्याला पेमेंट करणार त्याला भेटणार नाही)

स्पेशल फिचर ;
  • तुम्हाला समोरच्याला पैशे द्यायचे असतील आणि त्याच्या कडे गूगल तेज अँप नसेल तर तुम्ही त्याला UPI ID च्या सहायाने तेज अँप ने देऊ शकता.
  • तुम्ही कुणाच्या बँकेत जुन्या पद्धतीने पैशे भरणार असाल तर IFSC कोडच्या मदतीने तुम्ही ते सुद्धा करू शकाल तेज अँपच्या मदतीने
  • खुप चांगल्या अशा गोष्टी आहेत ज्या दुसऱ्या अँप्लिकेशन मध्ये नाही भेटत, आणि तुम्हाला गुगल कडून खूप चांगली सिक्युरिटी भेटते. ह्या तेज अँप  मधला कॅश मोड फिचर जबरदस्त आहे आणि उत्तम चालतो सुद्धा.
  • तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकांना पैशे पाठवता त्याची पूर्ण हिस्टरी रेकॉर्ड राहतो. चॅटच्या स्वरूपात आणि तुम्ही सगळ्याचा हिशेबही करू शकता.
  •  बिझनेस आहेत  तर ते सुद्धा येऊ शकतात बिझनेस अँप मध्ये त्यामुळे तुम्ही डायरेक्ट कस्टमरशी संपर्क साधता येतो. आणि ते तुम्ही जर व्यवहार करता तर ते सुद्धा हिस्टरी रेकॉर्ड होत.
 ऑफर
  • गूगल तेज अँप मध्ये काही ऑफर भेटतात. जर तुम्ही तुमच्या एका मित्राला ईनव्हाइट केलं तर तुम्हाला भेटतील 51 रुपये अशे करून तुम्ही 9000 रुपये कमवू शकता गूगल तेज अँपच्या मदतीने हि ऑफर मे 2018 पर्यंत आहे.
  • तुम्ही कुठलाही व्यवहार करता गूगल तेज अँपच्यामदतीने तर तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर भेटत स्क्रॅच कार्ड आणि तुम्ही जिंकू शकता 1000 पर्यंत ऑफर.
  • दर आठवड्याला गूगल तेज युझरला 1 लाख रुपये जिंकण्याची संधी
  •  ह्या अँप वर कुठलही प्रकारच ट्रान्सेकशन चार्ज आकारला जाणार नाही हे आहे पूर्ण संपणे मोफत.
  • अशा प्रकारे आहे गुगलचा गुगल तेज पेमेट अँप
  • गुगल तेज पेमेंट लिंक ; गुगल तेज पेमेंट

गुगल तेज पेमेंट app इंस्टाल करण्यासाठी खालील

नक्की बघा


शेअर करा ;
  • आशा करतो तुम्हाला दिलेली “गुगल तेज भारतासाठी बनवलेला UPI Cash Mode ”

माहिती आवडली असेल, आणि तुम्ही सुद्धा डिजिटल व्हाल अशी मला खात्री आहे.


MKRdezign

{facebook#https://www.facebook.com/j2bhava/100410737340707/} {twitter#https://twitter.com/j2bhava} {google-plus#https://plus.google.com/114529621498499588003} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {youtube#https://www.youtube.com/channel/UCsLUUQt3dOSuG_gLMn3UZvw} {instagram#https://www.instagram.com/j2bhava/}

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget