"Sex Attraction Avoid Tips-Marathi" टिप्स फोलो करा आणि सगळ्या वाईट सवयी सोडवा
- आपण माणसाच्या जन्माला आलोय कशासाठी आणि आपण काय करू शकतो. आपलं ध्येय काय हे माहित नसत. व त्यांना हे रस्त्यावरच्या कुत्र्यासारखे चाले सुचत असतात. जरा तुमच्या आयुंष्यात कशासाठी जिद्द ध्येय असेल तर तुमच अशा बाबतीत ध्यानही भटकणार नाही. परंतु आपण माणूस आहोत आणि माणूसच चुका करतो पण आपण कुत्रे नाही आहोत कि कुत्र्यासारखी आपली सवय जशी कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच तर ह्या सवयी मोडण्यासाठी काही टिप्स त्या तुम्ही नक्कीच फोलो केल्या पाहिजेत.
- सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईल मध्ये कॉम्प्युटरमध्ये _
जेवढं काही घाणेरडा प्रकार आहे
control A + Delete
Recycle Bin- Right Click-Empty Recycle Bin
- जेव्हा तुम्ही डिलिट करणार तेव्हा चॅप्टर पणा नका करू फक्त डिलिट नाही. तर जो डेस्कटॉप वरचा डब्बा असतो त्यातून सुद्धा सगळं डिलिट करा पूर्ण म्हणजे पूर्ण.
- इंटरनेट चा वापर करताना Safe Search ON चा वापर करावा. त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो कि तशा प्रकारच्या गोष्टी बिलकुल समोर येत नाही मग,
- तुमची अभ्यास करण्याची रूम हि घरच्या मध्यभागी ठेवा अशा ठिकाणी घरातले मेंबर्स तासातून 10 वेळा तिथून फिरत असतील अशा ठिकाणी. आता जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आणि घरातले मेंबर इतक्या वेळा येणार तर तुम्हाला अभ्यास करायाला थोडा त्रास तर होणारच
- कापसाचा गोळा घ्या त्याच्यावर थोडे तेलाचे थेंब टाकून कानात ठेवा. त्यामुळे तुम्हाला आजूबाजूचा काही त्रास होणार नाही. व शांतता भेटेल.
- जेव्हा पण अंघोळ कराल तेव्हा बाथरूम चा दरवाजा उघडा ठेऊन अंघोळ करा.
- तुम्ही दिवसभर इतकी मेहनत करा इतकी मेहनत करा जेव्हा तुम्ही बिछान्यावर झोपला तर लगेच झोपच यायला हवी.
- शरीराला थकवायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे चालणे. जर तुमचा वॉलकिन्ग करून अभ्यास होत असेल तर वॉक करत करत अभ्यास करा. जर तुम्ही दिवसातून 2-3 किंवा 4 तास हि चाले तर खूप चांगल्या प्रकारे थकणार. एवढा थकणार कि तुम्ही बेड वर पडलात कि लगेच तुम्हाला झोप येईल.
- एकटे राहत जाऊ नका चांगल्या मित्राबरोबर,कुटुंबासोबत राहत जा .
- अशा करतो तुम्हाला दिलेली "Sex Attraction Avoid Tips-Marathi" माहिती नक्कीच आवडली असेल,
- तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद,
टिप्पणी पोस्ट करा