Memory card, Storage कमी का भेटतो[Explained-मराठी
]
Memory card घेतल्यावर होत काय ;
- आपण मेमरी कार्ड,कॉम्पुटर,मोबाइल घेतो कुठलंही अस डिव्हाइस घेतो त्याच्या मध्ये स्टोरेज असतो 8GB आणि भेटते फक्त 6GB कुठलाही स्टोरेज घेतला तरी आपल्याला कमी स्टोरेज भेटत असत.
स्टोरेज
आहे काय ;
- 8Bit= 1Byte
- 1024Byte=1Kb
- 1024Kb=1Mb
- 1024Mb=1Gb
- 1024Gb=1Tb
हे
तर आपल्या सर्वाना माहितच आहे.
स्टोरेज(मेमरी
कार्ड) बनवणाऱ्या कंपन्याच सिक्रेट काय ;
- स्टोरेज बनवणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांना प्रत्येक ठिकाणी लास्टला जो 102”24” हेत सगळीकडे त्यामुळे स्टोरेज बनवायला खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यांना त्यासाठी वेगळ कॅलकुलेशन करावं लागेल त्यामुळे ते 1024 मधल्या 24 ला ग्राह्य धरतच नाहीत.
स्टोरेज
बनवणाऱ्या कम्पनीचा स्टोरेज फॉर्म्युला :
- 8 Bit=1Byte
- 1000B=1Kb
- 1000Kb=1Mb
- 1000Mb=1Gb
- 1000Gb=1Tb
अशा
प्रकारे त्यांचा हिशेब असतो
- जर तुम्ही 64Gb चा मेमरी कार्ड घेतल तर आपण आता त्याचा हिशेब करूयात.
अस
आहे खर स्टोरेजच गणित ;
- 16GB म्हणजे 16,000MB, आणि
- 16,000MB म्हणजे 16,000,000,000
- हा फॉर्म्युला वापरून तुमचा स्टोरेज तुम्हाला भेटतो ;
- 16,000,000,000
- 16,000,000,000÷(1024×1024×1024)=14.90GB इतक्या GB चा मेमरीकार्ड तुम्हाला भेटत.
तुमच्या
मेमरी कार्डची (स्टोरेज) चेक करण्यासाठी ;
- हाच फॉर्म्युला 1GB,2GB व सगळ्या मेमरी कार्डसाठी x च्या जागी तुमच्या मेमरी कार्डची स्टोरेज चेक करू शकता.
- x,000,000,000÷(1024×1024×1024)=तुमच स्टोरेज GB
आपल्याला वेगळा
स्टोरेज का दिसतो;
- अँड्रॉइड मोजतो 1024 च्या हिशेबाने.
- स्टोरेज बनवणाऱ्या सर्व कंपन्या मोजतात 1000च्या हिशेबाने आणि बनवतातही १००० च्या हिशेबाने
शेअर
करा मित्रांसोबत ;
- त्यामुळे हा जो फरक आहे हा तुमच्या मित्रांना पण जरूर कळायला हवा त्यामुळे त्यांच्या सोबत हि पोस्ट नक्की शेअर करा.
- आशा करतो तुम्हाला दिलेली Memory card, Storage कमी का भेटतो[Explained-मराठी ] माहिती आवडली असेल. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद,
टिप्पणी पोस्ट करा