SAR म्हणजे काय ? मोबाईल मुळे कॅन्सर होऊ शकतो जाणून घ्या (मराठी)

SAR म्हणजे काय ? मोबाईल मुळे  कॅन्सर होऊ शकतो जाणून घ्या (मराठी)
what is sar value ? mobiile cause cancer detailed explained in marathi ?

SAR VALUE  असते कुठे ?
* तुम्ही मोबाईल फोन वर किवा मोबाईल बॉक्स वर SAR VALUE वाचलेच असेल तर हे SAR VALUE नक्की असत काय ते जाणून घेऊ.
SAR VALUE  आहे काय ?
*  SAR (Specific Absorption Rate)- विशिष्ट शोषण दर
*  SAR  व्हॅल्यू एक युनिट हे,  मोबाईल फोन मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड व रेडिओ लहरी असतात. ज्या मानवी शरीराला हानी पोहचवत असतात. ती किती प्रमाणात  हानी पोहोचते ते SAR  युनिट ने मोजले जाते.
भारतात SAR VALUE  साठी भारत सरकार कडून काय केल जात ?
* मानवी शरीरासाठी SAR Value वेगळ्या युनिट मध्ये मोजतात.
* मानवी डोक्या-साठी SAR Value  वेगळ्या युनिट मध्ये मोजतात.
* प्रत्येक देशात SAR  व्हॅल्यू च लिमिट सरकारने ठरवलंय, भारताचा आणि यूएस दर सारखा आहे.
* SAR VALUE चा मोजमाप १ ग्राम  TISSUE  चा AVERAGE नुसार होते.
*  1.6 च्या वर मोबईल ची SAR VALUE नसली पाहिजे.
* SAR VALUE चा Unit  सेट केलेलं आहे. जर त्याच्या वरती SAR value असेल तर मोबाईल फोन बाजारात आणायला परवानगी दिली जात नाही.
* प्रत्येक देशात मोबाईल बाजारात उतरवण्याआधी देशाच्या (Telecommunication Engineering Center-TEC) मध्ये टेस्टिंग होते. मगच तो बाजारात विकायला परवानगी दिली जाते.
तुमच्या मोबाईलची SAR VALUE  कशी चेक करण्यासाठी ?
* तुमच्या मोबाईलची SAR VALUE चेक करण्यासाठी  *#07# काही मोबाईलसाठी हा कोड चालतो. SAR VALUE  दिसली नसेल तर तुमचा मोबाईल ज्या कंपनीचा आहे त्या वेबसाइट ला भेट द्या.
SAR VALUE नक्की असत काय ?
* मोबाईल सिग्नल tower पर्यंत पाठवतो व सिग्नल tower कडून खेचून घेण्याचं काम करतो.
* सिग्नल Wi-Fi, Bluetooth, infrared , GSM, CDMA, 2G, 3G, 4G सगळ्या मध्ये पाठवणे व खेचण्याचे काम चालू असते. आणि हे सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी च्या माध्यमातून होत असत.
* आपल्या आजू बाजूच्या वातावरणात इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा खूप मोठ जाळ पसऱलय. कारण जेव्हा ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी transfer होतात. तेव्हा 100% पैकी 80% transfer होतात. व 20% तिथेच वातावरणात पसरतात.
* फोन जेव्हा पूर्ण फुल पॉवर ने काम करत असेल तर रेडिएशन जास्त प्रमाणात सेंड होत असतात. तुमच्या मोबाईलचा इंटरनेट चालू असेल. वायफाय वर पण तुम्ही काम करत असाल ब्लु-टूथ सुद्धा चालू असेल तर रेडिएशन जास्त प्रमाणात पसरतात.
मोबाईल चा धोका कुणाला नाही ? का ?
* तुम्हाला तुमच्या मोबाईलची SAR  व्हॅल्यू जी आहे ती कमी प्रमाणातच भेटली असेल. कारण जर जास्त असती तर भारत सरकारने त्याला मार्केट मध्ये लॉन्च केलेच नसते.
* ज्यांच्या मोबाईलची १.६ च्या वर नाही.
मोबाईलचा धोका कुणाला आहे ? का ?
* मोबाईल वर दिवसाला १२ तासांच्या वर बोलत असाल तर धोका  आहे. जर तुम्ही 24 तास मोबाईल वर बोलत नसाल तर तुम्हाला टेन्शन घ्याची काय गरज नाही साधारणतः आपण 10 ते 15 मिनटे बोलतो दिवसातले मोबाईल वर तर तुम्हाला काही काळजी करण्याची चिंता नाही.
* ज्यांच्या मोबाईल १.६ SAR VALUE च्या वर आहे त्यांना धोका आहे. त्यांनी १.६ SAR VALUE च्यावर असेल तर मोबाईल बदलावा.
मोबाईलच्या विशिष्ट लहरीपासून कॅन्सर होऊ नये म्हणून उपाय ?
*  24 तास,  तुम्ही मोबाईलचा फोन वर बोलण्यास जास्तीत जास्त वापर करत असाल. तर कॅन्सर होण्याची भीती असते.
काळजी घ्या तुम्ही जो मोबाईल घ्याल तेव्हा SAR त्याची व्हॅल्यू कमी असेल.
* तुम्ही जास्तीत जास्त मोबाईलचा वापर करत असाल तर हेडफोन चा वापर करा आणि तुमचा मोबाइल हा तुमच्या पासून 4 ते 5 फूट अंतरावर राहील याची काळजी घ्या.
* आशा करतो तुम्हाला दिलेली SAR म्हणजे काय ? "मोबाईल मुळे  कॅन्सर होऊ शकतो जाणून घ्या" माहिती आवडली असेल, तुमचा अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद..!   

टिप्पणी पोस्ट करा

Blogger
Facebook

MKRdezign

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget