Blue Borne Bluetooth Vulnerability information (मराठी)

Blue Borne Bluetooth Vulnerability? ५.३ मिलियन मोबाईल धोक्यात
Blue Borne Bluetooth Vulnerability-marathi
ब्लू-टूथ आणि ब्लू-बोर्न कनेक्शन ;
  •  ब्लूटूथ तर आपण सगळेच वापरतो कधी गाणे ऐकण्यासाठी तर कधी डाटा ट्रान्सफर करण्यासाठी परंतु आता ह्या ब्लूटूथ ला हि सोडलेलं नाही hackers नी.
  • मोबाईल मध्ये ज्या कमजोर गोष्टी असतात त्यांच्या साह्याने मोबाईल मध्ये मालवेअर सोडला जातो ब्लूटूथच्या मदतीने आणि त्या मालवेअरच नाव आहे blue-borne.
ब्लू-बोर्न ;
  • conectivity च्या बाबतीमध्ये आपण वाय-फाय चा तर आपण वापर करतोच. आणि त्याच्या नंतर मोबाईल मध्ये वापर करतो.
  • ब्लूटूथचे दोन डिवाईस जोडायचे असतील तर आपल्याला पहिले pair करावं लागत तेव्हा ते कनेक्शन आपण जोडू शकतो.
  • blue-borne मालवेअर hacker आहे. तो डायरेक्ट मोबाईल pair न करता. न जोडता तुमच्या मोबाईल वर कन्ट्रोल करू शकतो.

व्हायरस ला जबाबदार ;
  •  व्हायरस मोबाईल किवा कुठल्याही डिवाईस मध्ये शिरतो. त्याला कुठे न कुठे आपणही जबाबदार असतो.
  • कुठल्यातरी लिंक वर क्लिक केल जात. कुणाकडून कुठलीही फाईल घेतली जाते तेव्हा व्हायरस कुठे आपल्या डिवाईस मध्ये शिरतो.

ब्लू-बोर्न काय करू शकतो ;
  • ब्लू-बोर्न जो व्हायरस आहे. तुमचा ब्लू-टूथ चालू असेल तर तो आपोआप त्याच्या पद्धतीने कन्ट्रोल करू शकतो तुमच्या मोबाईल वर, आणि तो कन्ट्रोल अस करतो कि तुम्हाला माहित पण नाय होणार कि
  • तुमच्या मोबाईल सोबत काय होत. कुठली फाईल काय उघडून क्रोत्य तुम्हाला कळणार सुद्धा नाय काय होत हे सगळा होणार तुम्हाला काही न समजता आणि जो मालवेअर आहे,
  • त्यामध्ये raisomware,adware किवा कुठला दुसरा व्हायरस असू शकतो. जे hacker आहेत. ते तुमच्या मोबाईल मध्ये blue-born या प्रणालीचा वापर करून तुमच्या मोबाईल मध्ये कुठलाही व्हायरस टाकू शकतात.
  • तुमचा डाटा हि चोरी केला जाऊ शकतो. समजून घ्या अशा गोष्टी सगळ्या डिवाईस पर्यंत पोहचण सहज शक्य आहे.

ब्लू-बोर्न धोका ;
  • ब्लूटूथ हा सगळीकडेच वापरला जातो. मोबाईल,laptop,कॉम्पुटर,tablet सगळीकडेच  वापरला जातो आणि ह्या blue-borne च्या विळख्यात ५.३ बिलिअन डिवाईस आले आहेत.

कुणाचाही मोबाईल ;
  • तुम्हाला प्रश्न पडला असेल कि तुमच्या डिवाईसला का टार्गेट करतील,
  • एखादा hacker पब्लिक मध्ये बाजारात,मंदिरात,दवाखान्यात अशा क्षेत्रात कीव कुठेही असेल. आणि तिथे जर १० किवा २०० मोबाईल असतील ब्लूटूथ on असेल त्यांचे तर त्या सर्व २०० मोबाईल मध्ये हा व्हायरस जाऊ शकतो. आणि पुढे जाऊन एका मोठ्या स्तरावर सुद्धा पोचू शकतो.

कसा चेक कराल ब्लू-बोर्न तुमच्या मोबाईल मध्ये आहे का नाही ;
  • कंपन्यांनी अपडेट बनवायला सुरवात सुद्धा केली आहे परंतु सोफ्टवेअर अपडेट टायमावर मिळत नाहीत.
  • app च्या मदतीने तुम्हाला कळेल तुमचा डिवाईस मध्ये blue-वॉर्न आहे का नाही. आणि फक्त तुमचा डिवाईस नाहीतर तुमच्या जवळपास कुठला डिवाईस blue-borne ईफेक्टेड असेल. तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला ह्या apps च्या माध्यामातून कळू शकेल.
  • App link : blue born checker

blue-बोर्न पासून वाचायचे असेल तर ;
  • तुम्ही जर blue-टूथ चा वापर करत असाल तर त्याचा वापर कमीत कमी करा. आणि काम झाल तर ब्लू-टूथ ऑफ करा.
  •  तुमचा डाटा असला on तर तुमचा दाटा चोरला जाऊ शकतो किवा काहीही करू शकतात. आणि कुठल्याही प्रकारच व्हायरस हि तुमच्या मोबाईल मध्ये सोडला जाऊ शकतो.

शेअर करा ;

  • आशा करतो तुम्हाला दिलेली Blue Borne Bluetooth Vulnerability ? ५.३ मिलियन मोबाईल धोक्यातमाहिती नक्कीच आवडली असेल.

टिप्पणी पोस्ट करा

Blogger
Facebook

MKRdezign

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget