TV घेताना CONTRAST RATIO नक्की जाणून घ्या..

TV घेताना CONTRAST RATIO नक्की जाणून घ्या.. (मराठी)
नवा TV घेतो तेव्हा आपण काय चेक करतो ?
  • TV तर आपण घेतोच जर तुम्ही नवी TV घेणार असाल. TV हा HD हवाय का, 4K हवाय का 3D असावा का असावे कुठले स्मार्ट फीचर्स परंतु आपल्याला लक्षात येत नाही कॉन्ट्रास्ट रेशो बद्दल.
  •  नवा TV घेतो तर आपण विचार करतो 65 इंच असावा कि 55 इंच का 32 इंचचा घ्यावा. कुठल्या प्राईझ मध्ये भेटतो व कुठल्या कंपनीचा मॉडेल असतो, 4K आहे का ? स्मार्ट आहे का ? 3D आहे ? आणि मग आपण बघतो मोठ्यात मोठा तव व उत्तम फिचर वाला TV कमीत कमी किमतीत कसा भेटेल ते आपल्यासाठी चांगला आहे. पण आपण विसरतो एक खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पॅरॅमिटर रेशो हे सर्व लिहिलेल असत TV च्या स्पेसिफिकेशन मध्ये.
कॉन्ट्रास्ट रेशो कशासाठी ;
  • तुमच्या TV चा कॉन्ट्रास्ट रेशो जर योग्य नसेल तर TV बघायला मजा येणार नाही जरी TV किती मोठा असला तरी

कॉन्ट्रास्ट रेशो म्हणजे काय ;
  • TV वरून आपण जे काही फोटो, आणि व्हिडिओ बघतो त्या सगळ्या एकसारख्या नसतात, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स, वेगवेगळ्या प्रकारचे शेड्स असतात.
  • कॉन्ट्रास्ट रेशो आपल्या सांगतो त्याचा जो व्हाईट कलर आहे किती प्रकाश पडला अपहिजे व जे ब्लॅक आहे ते सांगत किती प्रमाणात अंधार पडायला हवाय.
  • प्रकाश आणि अंधाराच आउटपुट आपल्याला रेशो च्या माध्यमातून कळत असत आणि तुमच्या TV तुन जे सर्व प्रकारचे कलर दिसतात.
  • किती प्रमाणात प्रकाश व अंधारमय दिसायला हवय ते दाखवत.
  • तुमच्या TV चा कॉन्ट्रास्ट रेशो जितका चांगला असतो तितका TV बघण्याचा एक्सपिरिअन्स उत्तम येत असतो.

कॉन्ट्रास्ट रेशो नसेल तर ;
  • तुम्ही कधी एखादा स्वस्त किमतीचा फोन विकत घेता तेव्हा तुम्ही त्यांच्यावर जरी काळा वॉलपेपर ठेवला तरी तो पूर्ण कला दिसत नाही तो थोडा पांढरासा राखाडी दिसतो. आणि ते थोडं विचित्र वाटत काय आहे हे राखाडी राखाडी जे पाहिजे होत काळ. जर तुमच्या TV मध्ये जर कॉन्ट्रास्ट रेशो बरोबर नसेल तर एखादा अंधाऱ्यातला सिन चालू असेल TV वर तर तो सुद्धा थोडा थोडा राखाडी राखाडी दिसले विचित्र असा.

कॉन्ट्रास्ट रेशो कसा समजायचं ;
  • (10000:1) म्हणजे प्रकाश जो TV दाखवते तो व्हिडिओ दाखवण्याची क्षमता अंधारपेक्षा 10,000 पटीने प्रकाशमय आहे.
  • (100000:1) म्हणजे प्रकाश व TV दाखवते ती व्हिडिओ दाखवण्याची क्षमता ती अंधारापेक्षा 100000पटीने प्रकाशमय आहे.

हे सुद्धा जरूर जाणून घ्या ;
  •  तुम्हाला हे सुद्धा बघावं लागेल कि नेटिव्ह आहे कि डायनॅमिक आहे.
  • LED tv च्या स्क्रीनवरती एक खूप मोठा पॅनल लावलेला असतो. तिथे मायक्रो डिमिंग टेकिंनिकच काम चालू असत. त्याच्यामुळे स्पेसीफिक LED चे पार्ट डीम केले जातात. आणि काँट्रास्ट रेशो आर्टिफिशिअली बूस्ट केला जातो. परंतु कधी कधी ते जाणवत कि ते मायक्रो-डिमिंग होतंय ते इतक बरोबर दिसत नाही जेव्हा ते जाणवत.

OLED TV
  • OLEDTV  चा जो कॉन्ट्रास्ट रेशो असतो तो एकदम उच्च दर्जाचा असतो जे ब्लॅक आहे ते एकदम ब्लॅक आणि जे व्हाईट आहे ते परफेक्ट व्हाईट दाखवत.

OLED TV का चांगली दिसते.
  • OLEDTV मध्ये बॅक लाईट नसतातच, त्यात पिक्सेलचा वापर केला जातो ते ऑटोमॅटिकेली ऑफ,ऑन  होत असतात.
  • ब्लॅक दाखवायचं असेल तिथे पूर्णपने पिक्सेल बंद होतात बंद म्हणजे पूर्णपणे बंद होतात आणि जो कॉन्ट्रास्ट रेशो दिसतो व स्क्रिन एकदम उत्तम दिसते.

मोबाईल मध्ये OLED स्क्रीनचा वापर ;
  • मोबाईल मध्ये सुद्धा OMLED स्क्रीनचा वापर केला जातो आणि OMLED स्क्रीन आहे ती एकदम कमालीची असते.

सांगण्याचा उद्देश ;
  • आपण सध्या  सगळे OMLED आणि OLED TV तर नाही घेऊ शकत.
  •  जेव्हा TV घेत असाल TV चा कॉन्ट्रास्ट रेशो जितका जास्त असेल तितकंच तुमच्यासाठी उत्तम आहे.
  • उत्तम व्हिडिओ Quality आणि अस वाटेल सगळं समोर रियल होतंय.
शेअर करा ;
आशा करतो तुम्हाला दिलेली "TV घेताना CONTRAST RATIO" नक्की जाणून घ्या..  माहिती आवडली असेल.

टिप्पणी पोस्ट करा

Blogger
Facebook

MKRdezign

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget