सर्जरी आरोग्य सांभाळणारा रोबोट :ऑपरेशन करणरया रोबोट TABLETS

- रोबोट तुम्हाला सर्वाना माहीतच असेल. काही अशे रोबोट असतात.
- तुम्ही रोबोट जर खाल्ल तर तुम्ही ज्या रोबोटला जर खाल्लं तर तुमचा पोटात जाऊन करतील सर्व इलाज रोबोट करतील.
टेक्नॉलॉजीच्या
मदतीने आरोग्याची काळजी घेण्यासाठी भविष्यात ;
- 5G आल्यावर रोबोटीक सर्जरी सुद्धा होईल, रिमोट सर्जरी सुद्धा होईल , लाइव्ह ऑपरेशन सुद्धा होतील.
कल्पना
;
- तुम्ही कुणाच्या बॉडीला बाहेरून कापून बॉडी मध्ये पोहोचता.
- अस काही झालं तर तुम्ही बॉडीला बाहेरून न कापता तुम्ही आतल्याआत बॉडीमध्ये झालेला प्रॉब्लेम मिटवू शकला तर किती सोयीस्कर होईल.
- अस झालं तुम्हाला कुठलाही बॉडीचा कुठला पार्ट नाही कापावा लागणार आणि तुम्ही आरामात ऑपरेशन करू शकता.
Ingestible
रोबोट
;
- अशाच कल्पनेने काही Ingestible रोबोट जर तुम्ही गिळले तर ते पोटात जातात इंटेस्टाईने मध्ये आणि तेथे जाउंन सगळं काही बघू शकता.
- तुमच्या पोटात नक्की काय चालू आहे. फोटो व व्हिडिओ काढून तुम्हाला मिळतील आणि जर तिथेच जर कुठलं ड्रग (औषध)औषध पोहोचवायचा असेल ते तिथपर्यंत पोहोचवलं जात. आणि हे सर्व काम ते सर्व छोटे रोबोट्स करतात जेव्हा तुम्ही त्या रोबोट्सला खाल तेव्हा ते हे सर्व का करून आणि त्यांचं काम करून ते बाहेर निघतील.
कशासाठी
हा खटाटोप ;
- पुढे भविष्यात काही वेळेस जर डॉक्टर कमी पडले सध्या तरी मेडिकलचा कुणी इतका डॉक्टरकीचा अभ्यास करत नाही जास्त संख्येने त्यामुळे भविष्यात डॉक्टरांची जास्त प्रमाणात गरज भासू शकते आणि हि जी मदत आहे.
- कुठल्याही डॉक्टरची गरज नको पडायला फक्त मशीन हवी आणि आपला इलाज ती योग्य प्रकारे करू शकेल.आणि
- जास्त रक्त वाया नाही जाणार, आणि थकवा सुद्धा येणार नाही. ह्या गोळ्या 10 वर्षांनंतर वापरात येऊ शकतात.
काही
अशी उदाहरणे ;
- एक अस रोबोट त्याच्यावर छोटासा वायरलेस कॅमेरा लावलेला आहे.
- रोबोट ला जर तुम्ही गिळलेतर बाहेर एक एक्सटर्नल मॅगनेटने रिमोटच्या सहाय्याने रोबोटला कंट्रोल केलं जाऊ शकत.
- रोबोट किती पुढे जातोय किती मागे येतोय कुठल्या दिशेने जातोय. आणि बॉडी मधले जे सर्व काही फोटो आहेत ते सर्व आपण बाहेर बघू शकतो.
- काही रोबोट अशे आहेत कि मध्ये जाऊन त्यांचा आकार बदलून ऑपरेशन सुद्धा करू शकतात.
“तुम्हाला
जर भविष्यात तुम्हाला डॉक्टरने रोबोट
खायला दिला तर तुम्ही खाल”
शेअर करा ;
· आशा करतो तुम्हाला दिलेली "सर्जरी आरोग्य सांभाळणारा रोबोट TABLETS" माहिती आवडली असेलच.
टिप्पणी पोस्ट करा