GOOGLE AR
कोअर व APPLE AR जाणून घ्या नवीन टेक्नोलॉजी
- टेक्नॉलॉजीच्या दुनियात दररोज काहीतरी नवीन नवीन येत असत.
- AR आणि VR हे गुगल चे नवीन फीचर्स.
AR
म्हणजे ;
- AR म्हणजे अशी टेक्नॉलॉजी आहे. कि तुम्ही कुठलीही गोष्ट तिचा अनुभव घेऊ शकता समोरासमोर असे वाटेल कि ते तुमच्यासमोर आहे. तुम्ही EXTERNAL ऑब्जेक्ट ची जागा बदलू शकता त्यांच्याशी इंटरॅक्ट करू शकता.
AR साठी काय लागत ;
- AR साठी लागत उत्तम दर्जेचं हार्डवेअर जस कि मायक्रोसॉफ्टच हॊलो लेन्स असो किंवा गुगल चा प्रोजेक्ट शायनो.
- वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरा वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आणि त्यांच्या मदतीने आपण AR ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो.
APPLE
AR किट ;
- · अँपलने उपलब्ध करून दिलय AR किट जो कोणी वापर करत असेल AR टेक्नॉंलॉजीचा IOS 11 मध्ये खास त्यांच्यासाठी आणि तिथे कुठल्याही एक्सटेंर्नल गोष्टींची जरुरत नाही लागणार आणि लवकर ते सगळ्यापर्यंत पोहोचेल.
गुगल
AR कोअर
- गूगल सुद्धा अँड्रॉइड मोबाईल साठी AR CORE वर काम करतोय आणि लवकरच तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये बिना कुठल्या स्पेसिफिक हार्डवेअरच्या मदतीने खूप साऱ्या फीचर्सचा फायदा उचलू शकता.
सध्याकुठ्ल्या
मोबाईल साठी अव्हेलेबल आहे
- सध्या हे फीचर्स Galaxy S8, Galaxy S8+, pixel फोनसाठी ते सुद्धा काही डेव्हलपमेंट च्या आधारावर चालत आहेत.
- गुगल जितके काही अँड्रॉइडचे डिव्हाइस आहेत त्यातल्या 100 मिलियन अँड्रॉइड डिव्हाइस पर्यंत हे फिचर उपलब्ध करून द्यायचं वर्षाच्या शेवटपर्यंत AR CORE फिचर अव्हेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेल.
प्रोजेक्ट
AR core काय आहे व ते कस काम करत
- आपण कुठल्याही वस्तूवर कॅमेरा ने फोकस करतो.तेव्हा सगळ्यात पहिले वापरला जात ते मोशन ट्रॅकिंग तुमच्या मोबाईल स्क्रीन वर काय दिसत
- तुमच्या मोबाईल मध्ये जे बेसिक सेन्सर मिळतात जस कि एक्सलोमीटर सारखे तर त्यांच्या मार्फत माहिती मिळवत कि तुमच्या मोबाइलची पोझिशन काय आहे कुठल्या अँगल मध्ये आहे.
- तुम्ही त्याच्या मध्ये कुठलाही ऑब्जेक्ट AR CORE च्या मदतीने ऍड करू शकता आणि तुम्ही इकडे तिकडे फिरून आरामात बघू शकता ते ओब्जेक्ट ऑटोमॅटिक कंट्रोल होतात.
- कन्ट्रोल तुमच्या मोबाईल मधले जे सेन्सर्स असतात त्यांच्याच मदतीने हे सर्व केले जातात.
- जबरदस्त फिचर आहे ते ऑब्जेक्टच लाईट एस्टीमेशन तुमच्या मोबाईलला लाईट कुठून भेटते हे मोबाईलला कळत व त्यानुसार तुम्ही जे ऑब्जेक्ट तुमच्या मोबाईल द्वारे पडत त्याची सावली सुद्धा त्या प्रकारे बरोबर दिशेने पडते.
- · सर्व बघून अस वाटत कि ते सर्व समोर आहे. ते तुमच्या वातावरण अस काही वागतात कि इतका फरकही जाणवत नाही. अजून त्याला हे हि कळत कि सपाट जागा कुठली आहे. जस कि फ्लोअर टेबल किंवा जमींन असू द्या आणि त्यावरच तो ऑब्जेक ठेवला जातो. ह्याचा उपयोग फक्त घरात नाही तर घराबाहेर सुद्धा करू शकता.
AR
साठी
- गुगल नवा ब्राउझर सुद्धा सोबत आणायचं विचार करतोय व ब्राऊझरच्या मदतीने जे काही डेव्हलपर आहेत ते अँपलच AR ऑब्जेक्ट किट असो किंवा गुगलचा AR core असो त्या वेबसाईटवर ऑब्जेक्ट आणि प्रोजेक्ट ठेऊ शकतात. आणि त्या वेबसाईटवरुन तुम्ही तुमच्या कामासाठी ऑब्जेक्ट व प्रोजेक्ट तुमच्या फोन मध्ये घेऊ शकाल ह्या साठी गुगलकडे
- प्रोजेक्ट ब्लॉग, TILT ब्रश आहे तिथे आपण प्रोजेक्ट ब्लॉग तिथे तुम्ही 3D मॉडेल तयार करू शकतो. जर कुणी डेव्हलपर असेल तर SDK ला सुरुवात झालेली आहे. तुम्ही तुमच स्वतःच अँप बनवू शकता.
- तुम्ही तुमच्या आयडिया AR मार्फत बनवू शकता.
शेअर
करा ;
- आशा करतो तुम्हाला दिलेली "GOOGLE AR कोअर व APPLE AR "माहिती आवडली असेलच.
टिप्पणी पोस्ट करा