मीडिया-टेक प्रोसेसर असलेले फोन्स का खरेदी करू नये

मीडिया-टेक प्रोसेसर असलेले फोन्स का खरेदी करू नये ;
mediatek-processor-marathi
  •  दोन-तीन वर्षांपूर्वी बजेट मध्ये मोबाईलसाठी ऑप्शन होता. QUALCOMM च्या सोबत 5 ते 10 हजारपर्यंतच्या मोबाईलसाठी कुठलाही चांगला ऑप्शन नव्हता.
  • आता QUALCOMM घेऊन आलाय उत्तम रेंज मध्ये आणि बजेट प्रोसेसर तो हि उत्तम रेंज मध्ये सुद्धा आणि मीडिया-टेक जो आहे
  • तेच आपल्याला मिडियाटेकमध्ये इतकी चांगली व्हॅल्यू आपल्याला देत नाही आहे.

मीडिया-टेक प्रोसेसर
  • प्रोसेसर आहेत तेही सर्व जुने पुराणे मीडिया-टेक 6737, 6750,6753,6755, इत्यादी  तर कुठेतरी अस वाटत कि आपल्याला व्हॅल्यू नाही भेटत आहे ती वापरण्यातही नाही  व ती पॉवरची बचत करण्यामध्ये QULCOMM च्या बरोबरबरीने बघितला तर,काही इतके खास नाहीत.
प्रोसेसरचा आउटपुट कसा चेक कराल ;
  • प्रोसेसरचा आउटपुट आहे त्याला जर चेक करायचं असेल तर दोन पद्धतीने चेक केलं जाऊ शकत. एक तर सी.पी.यु पॉवर आणि जी.पी.यु पॉवर च्या मदतीने
  • मेडियाटेक ज्या जी.पी.यु चा वापर करतो तो येतो ARM –MALI पासून.
  • QUALCOMM स्वतःच GPU डेव्हलप करतो ऍड्रिनो बेस GP

मिडिया-टेक का नको ;
  • जो प्रॉब्लेम आहे तो माली GPU मध्ये नाही आहे तो तर सॅमसंग एक्सिनोज्ड मध्ये हि वापरतात.
  • मिडियाटेकमध्ये जो VERSION वापरला जातो तो version जुना असतो त्यामुळे MALI-ARM चा इतका पॉवरफुल नसतो.
  • ग्राफिक परफॉर्मन्स भेटतो तो मिडियाटेकमध्ये ती एकदम बजेट रेंज वाली भेटते ती बिलकुल सुद्धा उत्तम भेटत नाही.
  •  मिडियाटेकने नेहमी ऑकटा-कोअर, डेका-कोअर, कधी 6 तर कधी 10 कोअर चा तो वापरण्यायोग्य तर कधी बनलाच नाही. त्याच्यामध्ये हिटिंग प्रॉब्लेम येतो परफॉर्मन्स सुद्धा इतका कमालीचा भेटत नाही.
  • मिडियाटेकच हार्डवेअर बनवल जात खूप मोठ्या प्रोसेस च्या वरती 28 नॅनोमीटर किंवा 20 नॅनोमीटर असू शकतो.
  • QULCOMM तुलनेने  खूप चांगला प्रोसेसर आहे. जो बनवला जातो स्नॅपड्रॅगन 625 तो बनवलय 14 नॅनो मीटर वरती उत्तम पावर व उत्तम एफिशिअनसी असते. त्याच्या मुले बॅलन्स हि उत्तम राहतो. व जास्त हिट सुद्धा होत नाही. आणि जो आउटपुट भेटतो तो हि इंटरेस्टिंग असतो.
  •  मिडियाटेकचे हि प्रोसेसर  इतके खराब नाही आहेत पण आज विचाराल कंपेअर मध्ये तर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर सगळ्यात वरच्या लेव्हलवर आहे. तुम्हाला जर 10 हजारात स्नॅपड्रॅगनचा चांगला प्रोसेसर भेटत असेल तर तुम्ही आपण का खराब QUALITYCHA मिडियाटेक प्रोसेसर घ्यायचा.
प्रोसेसर महत्वाचा का ;
  •  प्रोसेसरच खूप महत्वाचा आहे.
  • तुम्ही विचार करता कि ह्याचा कॅमेरा छान आहे. बॅटरी छान आहे.
  •  तुमचा मोबाईल जास्त काळ टिकू शकतो तो फक्त आणि फक्त पोसेंसर मुळेच,  जर तुमचा मोबाईल हँग होत असेल तर त्याला तुमचा कॅमेरा नाही प्रोसेसर उत्तम लागतो.
  • पोसेसर तुमचा मोबाईल दीर्घ काळ टिकू शकतो.
QUALCOMM का घ्यावा ;
  • QUALCOMM जे काही स्नॅपड्रॅगन 425,430,435,625 चांगल्या दर्जाचे च्या  ते सर्व मेडियाटेक त्या किमतीत बिलकुल चांगले भेटत  नाहीत.
  • ज्या काही मोठ्या वस्तू असतात. त्यात QUALCOMM च्या प्रोसेसरचा वापर करतात.(चायनामध्ये स्वस्तच्या चक्कर मध्ये लावतात मिडियाटेक आणि नंतर तेच मोबाईल ब्रँडच नाव चेंज करून येतात इंडियामध्ये आणि तुम्हाला वाटत काही नव्ह दिलय तस बिलकुल नाही आहे. खूपच स्वस्त किमीतच मटेरियल वापरलं जात.)
  • QULCOMM मध्ये जी QUALITY मध्ये ती नाही भेटत मिडियाटेकमध्ये

शेअर करा ;
  • आशा करतो तुम्हाला दिलेली "मीडिया-टेक प्रोसेसर असलेले फोन्स का खरेदी करू नये" माहिती आवडली असेलच.

टिप्पणी पोस्ट करा

[blogger][facebook]

MKRdezign

{facebook#https://www.facebook.com/j2bhava/100410737340707/} {twitter#https://twitter.com/j2bhava} {google-plus#https://plus.google.com/114529621498499588003} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {youtube#https://www.youtube.com/channel/UCsLUUQt3dOSuG_gLMn3UZvw} {instagram#https://www.instagram.com/j2bhava/}

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget