२०१८ मोबाईल विशेष NEXT-GENERATION QUALCOMM SPECTRA ISP


२०१८ मोबाईल विशेष NEXT-GENERATION QUALCOMM SPECTRA ISP
NEXT-GENERATION QUALCOMM SPECTRA ISP, marathi
  • आजकाल मोबाईल साठी इतके सारे कॅमेरा अव्हेलेबल आहेत कि पुढे दोन मागे हि दोन कशा हि प्रकारची आपण सेल्फी काढून पोस्ट करू शकता. Qualcomm  काही तरी वेगळा विचार करत आहे. लवकरच नेक्स्ट जनरेशन मध्ये पाहायला भेटेल Spectra ISP

ISP म्हणजे काय ;
  • ISP  म्हणजे इमेज सिग्नल प्रोसेसिंग युनिट हि प्रत्येक प्रकारच्या कॅमेरामध्ये वापरात येते. कुठला DSLR कॅमेरा असुदे किंवा कुठला मोबाईल फोन हा एक असा प्रोसेसर आहे कि ज्याच्यामुळे डाटा आपल्याला कॅमेरातुन बाहेर येतो.आणि ह्या सर्व प्रोसेस मध्ये ISP खूप मोठा रोल प्ले करत असतो.
  • तुम्हाला जी इमेज quality भेटते ती कशाप्रकारे भेटेल ते OIS असो किंवा फोकसिंग स्पीड आहे ते कशापद्धतीने तुमचा फोटो तयार होतोय व कंप्रेस्स अशा प्रकारची कामे करतो.
  • आय.एस.पी तुमच्या कडे उत्तम असेल तर कॅमेरा QUALITY उत्तम असू शकते. जर खराब I.S.P असेल तर कॅमेरा QUALITY आहे तर कॅमेरा QUALITY असू शकते खराब.
  • QUALCOMM ची जी ISP आहे ती येणाऱ्या स्नॅपड्रॅगन 840 किंवा 841 यासाठी आणि हे तर असेलच कि मागच्या वर्षी जे काही बनवलेल असेल त्या पेक्षा  उत्तम दर्जेचं  व QUALITY च बनवणार. त्यानी अजून त्याला फास्ट बनवतील. त्यासाठी लागते पॉवर लागते  कमीतकमी वापरली जाईल अशा प्रकारे बनवल तर आहेच परंतु त्याशिवाय QUALCOMM प्लॅन करतोय काही गोष्टीसाठी त्याबरोबर काम करण्यासाठी वापर करण्यात येणार QUALCOMMN SPECTRA MODULE यांचा.
  • कॅमेरा मोडुलचा वापर IRIS SCANING साठी करण्यात येणार आहे. IRIS स्कॅनिंग काहीं नवीन फिचर  नाही आहे परंतु तो खूप खास आहे. कारण हे जे मोड्युल आहे ते कॅपेबल आहेत IRIS स्कॅनिंग करण्यासाठी.
  • तुम्ही चष्मा घातला त्यानंतर सुद्धा IRIS स्कॅनिंग होऊ शकते.

हि खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ;
  • तुम्ही डिस्प्लेच्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनर, मेंटलच्या ग्लासच्या मागच्या साईड लाऊ शकता फिंगरप्रिंट स्कॅनर लपून लावू शकता फिंगरप्रिंट स्कॅनर हे हि सर्व अशेच आहे कि जे सपोर्ट करत IRIS स्कॅनिंगसाठी.
  • चष्मा न काढता सुद्धा IRIS स्कॅन करू शकता. ह्यामध्ये दोन वेगवेगळया प्रकारचे मोड्युल वापरण्यात आलेत .
  • एक आहे तो पॅसिव्ह डेप्थ सेन्सिंग तर दुसरा आहे ऍक्टिव्ह डेप्थ सेन्सिंगसेन्सिंग म्हणजेच कि तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये कारण जो स्नॅपड्रॅगन प्रोसेसर कामाला येतो तो अँड्रॉइड फोनसाठीच तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डेप्थ सेन्सिंग करू शकाल खूप चांगल्या प्रकारे

ऍक्टिव्ह डेप्थ सेन्सिंग मोड्युल ;
  • IR  एमिटर जो इन्फ्रारेड RAYS ला सोडतो तेव्हा खूप रुंद अशा भागापर्यंत आणि त्यांनतर लावलेला गेला आहे IR कॅमेरा रिटेट करतो.
  • तुमच्या फोटो मध्ये जे अंतर आहे. ते दहा हजार वेग वेगळ्या पॉईंट मध्ये मोजू शकतो आणि हे सगळं 0.1MM पासून त्याच सोल्युशन असत.

जर अशा कॅमेराने फोटो क्लिक तर ;
  •  तुम्हाला कळू शकेल कि तुमचे डोळे किती बाहेर आहेत. आत तुमचे केस कुठल्या साईडला किती आहेत. नाकपासून गाल किती मागें आहे व तुमच्या पाठी मागे एखादी वस्तू आहे ती किती पाठी मागे आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये किती अंतर आहे. आणि हे सर्व तुम्ही रिअल टाईम 3D मध्ये बघू शकता. हि खुपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे.
  • इंटेलच जे रिअल सेन्स येत त्यासारखच आहे परंतु हे मोबाईल साठी आहे आणि हे खूपच उत्तम आहे ह्या मुळे मोबाईल आहे तो गरम हि कमी होतो.
  • 2018 च्या आधी तुमच्या मोबाईल फोन मध्ये हि टेक्नोलोजी येऊ शकते.

पॅसिव्ह कॅमेरा मोड्युल ;
  • पॅसिव्ह कॅमेरा मोड्युल आहे तो इतका खास नाही आहे.
  • जे काही भेटत ड्युअल कॅमेरा फिचर मध्ये तसच काहीशे फिचर त्यात आहेत.

ऍक्टिव्ह कॅमेरा मोड्युल ;
  • ऍक्टिव्ह कॅमेरा मोड्युल आहे तो खूप कमालीचा आहे जर तुम्ही आर्किटेक्चर असाल.
  •  तुम्ही कुणाचा फोटो काढलात आणि नंतर त्या फोटोला  पूर्ण फिरून दाखवाल समोरूनच तर ते किती खास दिसेल.

२०१८ मध्ये येणारा मोबाईल ;

  • 2018 मध्ये जो फोन येईल त्यात जो फिंगर प्रिंट स्कॅनर आहे तो डिस्प्लेच्या मागे लपवलाय जी IRIS सकॅनिंग काम करते ती चशम्या बरोबर सुद्धा आणि त्याच्या कॅमेरा मध्ये फोटो अशे येतील इतक्या टेक्निक्सने तर तो मोबाईल किती ऍडव्हान्स असेल थोडा विचार करून बघा,
शेअर करा ;
  • आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल

टिप्पणी पोस्ट करा

[blogger][facebook]

MKRdezign

{facebook#https://www.facebook.com/j2bhava/100410737340707/} {twitter#https://twitter.com/j2bhava} {google-plus#https://plus.google.com/114529621498499588003} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {youtube#https://www.youtube.com/channel/UCsLUUQt3dOSuG_gLMn3UZvw} {instagram#https://www.instagram.com/j2bhava/}

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget