लेझर
तंत्रज्ञान, कसा चालतो किबोर्ड जाणून घ्या
कीबोर्ड
;
- जेव्हा पासून आपण कॉम्पुटर वापरतो तेव्हा पहिला आपल्यासमोर येतो तो कॉम्पुटरचा कीबोर्ड आणि बाजारात खूप साऱ्या प्रकारचे कीबोर्ड उपलब्ध आहेत.
- रोलिंग कीबोर्ड, फोल्डिंग कीबोर्ड, फ्लेक्सिबल कीबोर्ड व लेझर कीबोर्ड.
- लेझर किबोर्ड किबोर्ड एखाद्या जादू प्रमाणे वाटत तर तुम्हाला उत्सुकता असेलच कि तो कीबोर्ड चालतो कसा.
लेझर
किबोर्ड ;
- खूप जणांनी वापरला सुद्धा असेल, ट्राय केलं असेल बघितलं असेल किंवा जाणून घेतलही असेल लेझर कीबोर्ड बद्दल, जर तुम्ही आज पहिल्यांदा ऐकलं असेल लेझर कीबोर्ड बद्दल तर तुम्हाला आश्चर्य होईल कि असा हि कीबोर्ड असू शकतो बाजारात.
लेझर
किबोर्ड कसा काम करतो ;
- लेझर किबोर्ड हि टेक्नोलॉजी आहे ती खूप कमालीची आहे.
- फ्लेक्सिबल किबोर्ड बघितला तर इतका काही वाटत नाही तारी आणि सिलिकॉन मटेरियल वापरून बनवला गेला असेल.
- जेव्हा आपण लेझर कीबोर्ड बघतो तो एकदम छोटासा आहे आणि आणि तो एका सपाट जागेवर लेझरच्या रुपात किबोर्डचा लेआऊट प्रोजेक्ट होतो.
- तुम्ही त्या जमिनींनीवर टाईप करता आणि कॉम्पुटर पर्यंत सर्व काही बरोबर पोहोचतो.
कशा
प्रकारे लेझर कीबोर्ड काम करतो ;
- कॉम्पुटरला कस कळत कि आपण कुठे आपली बोट फिरवतोय कस प्रोजेक्ट करतोय.
- सगळ्यात वरती लावलेला असतो एक लेझर आणि तो लेझर तोच आहे जो तुम्ही कधी जत्रेतून किंवा दुकानातून खरेदी केला असेल. त्याचा वापर करून तुम्ही कुणाच्यावरही तो लाल पॉईंटर फिरवत असालच.
- तुम्हाला त्या बरोबर वेगवेगळ्या changing cap त्याच्या मदतीने आपण वेगवेगळ्या शेप मध्ये लेझर लाईट भिंतीवर पाडू शकत होतो तसेच इथेहि
- लेझर च्या पुढे लावलेला असतो Diffractive Optical Element आणि जस लेझर त्यातून ट्रान्सफर होत व जमिनीवर आरामात पसरून तो किबोर्ड चा लेआऊट दिसतो.
- किबोर्ड लागतो एक सपाट जमीन फ्लॅट टेबल, फ्लोअर तेव्हा कुठे हा लेझर किबोर्ड ठीक काम करू शकेल
इन्फ्रारेड
लाईट एमिटर ;
- किबोर्डच्याच खाली एक लाईट लावली जाते इन्फ्रारेड लाईट एमिटर जमिनीच्या काही मिलिमीटर वरती एक थीम सपाट अशी इन्फ्रारेड लाईट तयार केली जाते ती आपल्याला दिसत नाही.
- जेव्हा तुम्ही काही टाईप करता. जर तुम्ही टाईप केला A तुमचा बोट जसा त्या A कडे जाईल आणि होत काय जी लाईट समोर येते तीचा बोटाशी कॉन्टॅक्ट होतो. व ती लाईट त्या कीबोर्ड पर्यंत जाते आणि तिथे लावलेला असतो
- CMOS बेस्ड सेन्सर तो हे शोधून काढतो कि तुम्ही त्या किबोर्ड मधल्या कुठल्या ठिकाणी बोट ठेवलेले असते व तुम्ही काय दाबलेले आहे
- CMOS बेस्डच मॅपिंग जर योग्य प्रकारे सेट केल असेल तर हा त्याप्रमाणे तुम्ही 1 दाबला कि J,K का कुठलं बटण डबल हे योग्य प्रकारे सांगत.
- एका वेळेत एक नाही तर मल्टिपल बटनाचासुद्धा वापर करू शकता जस कि कंट्रोल+अल्ट+डिलिट चा हि आरामात वापर करू शकता.
लेझर
कीबोर्डचा वापर करू शकता का ;
- लेझर कीबोर्ड इतका तंतोतंत नाही आहे. थोड्या फार चुका होऊ शकतात जर सिस्टिमला वाटलं तुम्हाला हे दाबायच होत आणि तुम्ही काही वेगळा दाबले तर तुमची टायपिंग मिस्टेक होऊ शकतात.
- तुम्ही टाईप कराल तर किबोर्ड सारखा आवाज नाही येणार बटनांच्या स्ट्रोक चा परंतु आवाज येतो जर तुम्ही तशी सेटिंग केलीत तर
- लेझर कीबोर्ड लिमिट असते कि 1 मिनिटात किती character घेऊ शकतो हे सुद्धा फिक्स असत त्यामुळे तुमची जर टायपिंग खूप स्पीड मध्ये असेल तर तुम्ही त्याचा वापर फास्ट टायपिंग साठी तरी नाही करू शकत.
- जर तुम्हाला कुतूहल असेल, शो ऑफ साठी किंवा जर तुमचा खूपच कमी काम असेल कॉम्पुटर वर तर ठीक आहे नाहीतर तुम्ही खूप काम करता व फास्ट टायपिंग सुद्धा तर लेझर कीबोर्ड वापरन इतकं फायदेशीर नाही वाटत.
शेअर
करा ;
- आशा करतो तुम्हाला दिलेली "लेझर तंत्रज्ञान, कसा चालतो किबोर्ड" माहिती आवडली असेलच.
टिप्पणी पोस्ट करा