चंद्रावर
हाय-स्पीड इंटरनेट वापरू शकता LLC & LCRD TECHNOLOGY
तुम्ही
बघता स्पेसमध्ये जाण्याच स्वप्न ;
- तुम्ही स्पेस मध्ये गेला आहात आणि तुम्ही चंद्रावर जमीन विकत घेतली आणि मंगळावर राहायचा तुमचा विचार झाला तर तुम्हाला तिथे भेटेल का हाय-स्पीड इंटरनेट जर तुम्ही विदाऊट इंटरनेटचा तुम्हाला स्पेस वर पाठवलं तर काय फायदा आहे तिथे तुम्ही फोटो काढून कुणाला तुमचा फोटो शेअर सुद्धा करू शकणार नाही तर त्याचा फायदा काय ?
स्पेसवर
हाय-स्पीड इंटरनेट भेटू शकेल ;
- भविष्यात कशा प्रकारे LLC आणि LCRD काम करतील. आणि लेझरच्या मदतीने इंटरनेट संपर्कासाठी वापरतील भविष्यात जर तुमचा चंद्रावर किंवा मंगळावर राहायचा मूड झाला तर तस टेकनिकली चंद्रावर लाइव्ह तस अवघड आहे.
- अंतराळयानात तुम्ही इंटरनेटचा वापर तर करूच शकता.
सध्या
इंटरनेट किती महत्वाच ;
- इंटरनेट आहे तर वस्तू आहेत. जर इंटरनेट आहे त्यामुळे आपल्याला जे काही ज्ञान भेटत ते इतकं भेटूच शकत नाही.
- आपण कुणाशी नीट वेळेवर बोलू नाही शकणार. आपल्याला समाजात काय चालू आहे ते कळूही शकणार नाही. तुम्ही j2bhava.blogspot.in सुद्धा वापरू शकणार नाहीत.
अंतराळात
इंटरनेट कस शक्य ;
- आपल्याला इंटरनेट पोहचवायच असेल जमिनी पासून खूप उंचीवर कुठल्या तरी ग्रहावर चंद्रावर खूप लांब असलेल्या मंगळावर तर तस खरच शक्य आहे.
- कुठल्याही केबलचा तर वापर करू शकत नाही.
- कुठल्या सॅटलाईटचा हि वापर नाही करू शकत.
- नॉर्मल रेडिओ वेव्हझ असतात त्या सुद्धा कामात नाही येणार जर तुम्हाला पाहिजे असेल हायस्पीड इंटरनेट कि आपण त्याचा वापर व्हिडिओ कॉल करायचा असेल किंवा ऑनलाइन व्हिडिओ बघू शकतो.
आपल्याला
कुठलीतरी विशेष अशी टेक्नॉंलॉजीची गरज भासेल
- NASA ने अशी टेक्नॉंलॉजी आणली आहे ती आहे.
- लेझर इन्फ्रारेड च्या मदतीने आपण इंटरनेट मंगळावर सुद्धा वापरू शकतो आणि हा रिसर्च आज नाहीतर ३ वर्षापासून ह्या टेकनॉलॉजी वर संशोधन चालू आहे.
- काही वर्षानंतर आपल्याला मंगळ ग्रहावर भेटू शकतो 1GB प्रति सेकंद च्या स्पीडच हायस्पीड इंटरनेट भेटू शकत तुम्ही एखादा 1GB मूव्ही काही सेकंदात मंगळावर डाउनलोड मारू शकता. 1GB म्हणजे 128 मेगा बाईट प्रति सेकंद इतका
लेझर
चा उपयोग का व कसा केला ;
रेडियो
वेव्हझ् का नाही वापरले ;
- Frequency आणि bandwidth इतकी जास्त नसते.
- खूप जास्त लांबच अंतर असेल जर मंगळवरून एखादा सिग्नल आला तर तो सगळीकडे इतका पसरेल त्यामुळे सिग्नल रिसीव्ह करण हे अवघड होईल.
इन्फ्रारेड
लेझर लाईटचाच वापर का केला ;
- आपल्याला उत्तम अशी bandwidth भेटते ज्यामुळे आपण जास्त डाटा पाठवू शकतो. .
- इन्फ्रारेड लाईटचा वापर परंतु हे इतका हि सोप नाही आहे. येथे वापर केला जातो LCRD हा सिग्नल रिले रेस सारखा पाठवला जाऊ शकतो.
- रिले नेटवर्क म्हणजे अस नेटवर्क कि एक जण सिग्नल अर्धा रस्ता सिग्नल पोहोचल्यावर तिथून दुसरा जण पुढे त्या सिग्नल ला पोहोचवले नेक्स्ट स्टेजला कुणी तरी दुसरा पुढे पोहोचवेल. काही तुकड्यामध्ये त्या सिग्नलला पाठवले जाईल. रिले गेम सारख.
- काही तुकड्यामध्ये त्या सिग्नलला पाठवले जाईल.
NASA
ने केलेलं परीक्षण ;
- नासाने 3 वर्षांपूर्वी चंद्रावर परीक्षण केलं होत व 19 MBPS स्पीड डोउनलोडिंग व 622mbps अपलोडिंग स्पीड चंद्रावर भेटतो.(LLCD) परीक्षण झाले होते त्याला नाव होते.[लुनर लेझर कम्युनिकेशन डेमोनस्ट्रेशन]
NASA
ने कशासाठी केल ;
- लुनर लेझर कम्युनिकेशन डेमोनस्ट्रेशनचा वापर आकाशात जेव्हा अंतराळवीर जातात. तेव्हा त्यांच्याशी योग्य प्रकारे कम्युनिकेशन व्हयायला हव..
- एखाद यान आकाशात गेल व त्याला काही प्रॉब्लेम झाला तर तो दूर करण्यासाठी HD व्हिडिओ कॉल व ४K व्हिडियो पाठवू शकतो.
- काही समस्या सोडवण्यासाठी योग्य प्रकारची कंम्यूनिकेशन सिस्टिम होण खूप गरजेचं आहे. सगळं त्यासाठी चालू 1GB इतका स्पीड तर गरजेचेच आहे.
- पण जर तुम्ही सुद्धा चंद्रावर गेलात तर तुम्हाला सुद्धा 1GB पर्यंत इतका स्पीड भेटू शकेल.
शेअर
करा ;
- आशा करतो दिलेली "चंद्रावर हाय स्पीड इंटरनेट, LLC & LCRD TECHNOLOGY " माहिती आवडली असेल ,जर आवडली तर नक्की शेअर करा,
टिप्पणी पोस्ट करा