"इंग्लिश ग्रामर शिकायच्या बेस्ट टिप्स" ज्या तुम्हाला झटपट इंग्लिश बोलायला मदत करतील
- इंग्लिश ग्रामर शिकायच्या बेस्ट टिप्स उत्तम प्रकारे ग्रामर शिकायचे असेल तर केव्हाही टेन्स ने सुरवात नका करू
- टेन्स ने का नाही केलं पाहिजे ?
- टेन्स हे सेंटेन्स वर आधारित ग्रामर आहे.
- सेंटेन्स वर आधारित ग्रामर शिकलं तर कधीपन इफ्फेक्टिव्ह बोलता येणार इंग्लिश नाही शिकू शकत.
- तुम्ही वाक्य बनू शकता पण पॅराग्राफ लिहिताना खूप प्रॉब्लेम येतील.
- तुम्ही शाळेत इंग्लिश शिकवत असाल तर. आणि वाटत असेल कि त्यांना उत्तम इंग्लिश यावं तर सुरवातीला टेन्स नका शिकवू.
- इंग्लिश उत्तम प्रकारे शिकायची असेल तर सुरवात model पासून केली पाहिजे.
- मॉडेल ने का तर ते सेंटेन्स जे असतात. ते mechanical असतात.
- models वापरून त्यात भावना टाकल्या जातात.
उदाहरणार्थ:
I go to school (Mechanical) मी शाळेत जातो
I can go to School (ability) मी शाळेत जाऊ शकतो
I will go to market (Futurity) मी शाळेत जाईल
I should go to market (Condition) मला शाळेत जायला पाहिजे
I must go to market (Obligation own) मला शाळेत जायला हवं
I have to go to market (Obligation Other) मला शाळेत जायला लागेल
I go to market हा mechanical होता जेव्हा आपण
त्यात Will, Should, Must, Have, Go to
मॉडेल्स वापरले तर त्यात भावना आल्या.
- भावना का शिकायच्या ?
- कुठलीही भाषा खरतर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शिकली जाते. आणि म्हणून सगळ्यात आधी मॉडेल्स शिका.
- मॉडेल बरोबर तुम्ही दुसरी गोष्ट शिकायची असते ते असते Preposition
- Preposition सोबत Preposition phrase हि शिकायला पाहिजेत, आणि त्यासाठी तुम्ही फोटोचा व वाक्याचा वापर करा, जर तुम्हाला कुठे भेटले नाही तर गूगल pictures चा वापर करा.
- Modals आणि Preposition शिकल्या नंतर तुम्ही जर कुठल्या स्पर्धा परीक्षेची टायरीकरत असाल तर तुम्हाला जे पुस्तक स्पर्धापरिक्षेसाठी वाचायला लागते ते वाचत जा जर तुम्ही कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी नसाल करत तुम्हाला जेवढा इंग्लिश शिकायला पाहिजे. तेवढा तुम्ही ऑलरेडी शिकला आहात.
- आशा करतो तुम्हाला दिलेली “इंग्लिश ग्रामर शिकायच्या बेस्ट टिप्स” माहिती आवडली असेल.
- तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद,
टिप्पणी पोस्ट करा