अभ्यासाचे नियोजन असा केला तर फायदाच


"अभ्यासाचे नियोजन असा केला तर फायदा"
study timetable in marathi
  • डिटेल्स स्टडी(सखोल अभ्यास) आणि शॉर्टकट स्टडी(गरजेपुरता अभ्यास) केव्हा केला पाहिजे ?
  • शाळा :

तुम्ही शाळेत शिकता तेव्हा तुमचा कालावधी हा 9 महिने असतो ह्या नव महिन्यात तुम्हाला डिटेल स्टडी केला पाहिजे. डिटेल्स स्टडी म्हणजे तुमचा जे कोर्स चे पुस्तक आहे ते एक वेळा तरी पूर्ण वाचलं पाहिजे. आणि तुम्हाला जेवढे काही विषय आहेत तेवढे सगळ्या विषयातील एक एक चॅप्टर विकिपीडिया शोधून वाचल पाहिजे.
  • परीक्षेसाठी फक्त तीन महिने उरले असतील ?

कोर्स ची पुस्तके एका साईटला ठेवा, आता हातात गाईड घ्या  आणि जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत त्याचच वाचन सारख सारख करत राहायचं आहे. जो कोणी तुमचा पेपर चेक करनारा असतो त्याला काही घेणं-देन नसत तुम्ही शॉर्ट स्टडी केला कि डिटेल्स स्टडी केलातो फक्त इतकंच बघतो कि तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेत काय लिहिलं आहे.
  • कॉलेज :

कॉलेज मध्ये शिकत असाल तर तुमचं सेशन 6 महिन्याचं असत आणि ह्या सहा महिन्यात तुम्हाला 3 महिने डिटेल्स स्टडी केला पाहिजे.
  • डिटेल्स स्टडी का ?

डिटेल्स स्टडी ह्या साठी केला पाहिजे कि एका कॉलेज स्टुडन्ट ची त्याच्या विषयवार खूप चांगली,मजबूत पकड असणे हे खूप गरजेचे असते. त्यामुळे डिटेल्स स्टडी खूप महत्वाची आहे.
  • चांगली,मजबूत पकड म्हणजे नक्की काय ?

डेफिनेशन पाठ करणे नव्हे, डेफिनेशन येते अस नाही तर चांगली पकड म्हणजे तुम्ही त्या विषयी चांगला योग्य बोलू शकता. मुलाखतीत हेच जास्त बघितले जात आणि त्यामुळे प्रत्येक कॉलेज स्टूडन्ट ला डिटेल्स मध्ये अभ्यास कारण खूप गरजेचं आहे.
  • कॉलेज मध्ये एखादी अशी कॅम्पस आली ? (Only 70% above)

अशी अट असते कि ज्यांना 70% टक्के असतील तेच पात्र ठरू शकतात. त्यामुळे,  शेवटच्या तीन महिन्यात डिटेल्स स्टडी करण्याचा प्रयत्न बिलकुल करायला नाही पाहिजे, तुम्हाला फक्त आणि फक्त मार्क जास्त मिळण्याकडे लक्ष दिले पाहिजे. चांगल्या मार्क्स साठी रेफरन्स एक्साम पेपर आणि योग्य नोट्स यांचाच वापर केला.
  • शाळा आणि कॉलेज मध्ये शिकत असाल तर ?

जर तुम्ही शाळेत किंवा कॉलेज मध्ये शिकत असाल तर तुम्ही शिक्षक आणि सर्वांशी उत्तम (गुरु-शिष्य)नात बनून राहिल पाहिजे. कारण जेव्हा परीक्षा जवळ येईल तेव्हा शिक्षकांकडे जाऊन त्यांना विचारा कि सर Important Question  मार्क करून द्या.
  • इम्पॉर्टनट्स question घ्यायला जाताना?

गाईड घेऊन नका जाऊ कोर्स च पुस्तक घेऊन जात जाआणि जे Questions तुम्हाला मार्क करून देतील फक्त तुम्हाला तेच Question  तुम्हाला नोट्स किंवा गाईड मधून वाचायचे आहेत. अस का तर शिक्षक हे खूप अगोदर पासून शिकवत असतात,  त्यांना कल्पना असते के Question  पेपर कशा प्रकारचा येऊ शकतो.
सगळ्या गोष्टी तुम्हाला तेव्हाच साध्य होतात ?

  • तुम्ही वर्षभर तुम्ही त्या शिक्षकांबरोबर योग्य (गुरु-शिष्य) नात बनवाल तेव्हाच सगळं साध्य होईल.
  • आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती अभ्यासाचे  नियोजन असा केला तर फायदाच आवडली असेल.  
  • तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद,

टिप्पणी पोस्ट करा

Blogger
Facebook

MKRdezign

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget