"बिल गेट्स च्या जीवनाचा परिचय असा कि तुम्हाला बिल गेट्स बनवेल"
- तुम्ही कोणतेही काम करत असाल तर तुम्हाला एखाद्या गुरूंची शिक्षकांची कोच ची गरज नक्की लागणार. आता आपण कोच या शब्दाचा अर्थ समजून घेऊ कोच म्हणजे जर कुणी एखाद्या कामात मास्टर असेल. परफेक्ट असेल. आणि तो ते दुसर्याला शिकवतो त्याला कोच म्हणतात.तुम्ही तुमच्या जीवनात किती यशस्वी होता.ते केवळ ह्या गोष्टीवर अवलंबून असते कि तुम्ही कुणासोबत जोडले गेले आहात वेगवेगळ्या लोकामध्ये वेगवेगळी अशी स्पेशल गोष्ट आणि वेगवेगळ्या समस्याही असतात. आणि तुम्ही स्वताला दुसऱ्याबरोबर कधीच कम्पेअर नाही केल पाहिजे.तुम्ही तुमच्या जीवनात किती यशस्वी होता हे तुमच्या वाईट परीस्थितीत किवा खूपच वाईट परीस्थितीत काय करता त्यावर अवलंबून असते.
- बिलगेटस सांगतात कि जर तुम्ही गरीब घरात जन्माला आलात तर ती तुमची चुकी नाही आहे. पण जर तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर ती फक्त तुमचीच चुकी आहे.तुम्हाला एक गोष्टीचा नेहमी विचार केला पाहिजे कि तुमच स्किल कशात हे तुम्हाला कसला ज्ञान जास्त आहे. आणि तुम्ही त्याचा वापर करून कशाप्रकारे पैसे कमवू शकता.आणि तुमच्या स्किल ला तुम्ही कशा प्रकारे अजून चांगल्या बनवू शकता.आणि जास्त पैसा कमवू शकता.
- कुठलाही काम छोट समजल नाही पाहिजे,जर तुम्हाला कुठल्या मोठ्या कंपनी मध्ये काम नसेल भेटत तर ज्या कंपनी मध्ये नोकरी भेटते तिथे काम करा. तुम्ही करत असलेल कामं करू शकत नसाल तर कमीतकमी इतकी मेहनत तरी घ्या कि केलेलं काम वाईट दिसणार नाही. आणि अस केल्या ने तुम्हाला त्या कामाचे बेसिक प्रीन्सिपल समजत. आणि बेसिक प्रिन्सिपल ची खास गोष्ट हि असते कि बेसिक प्रिन्सिपल हे बेसिक प्रिन्सिपल असतात.
- तुम्ही दुध विकत असाल किवा कुठला सोफ्टवेअर त्याची गुणवत्ता चांगली पाहिजे आणि किंमत कमी हवी आणि आपल्याला बेसिक प्रीन्सिपल माहित असले तर स्ट्रेटजी बनवन खुप सोप होत.आणि खूप वेळेपर्यंत बिसनेस चालवण्यासाठी बिसनेस स्ट्रेटजी म्हणजे सगळ काही असत. आणि हि गोष्ट समजन खूप महत्वाची आहे कारण खूप लोक असा विचार करतात कि
- बिलगेटस ने जास्त अभ्यास केला नाही तरी त्यंच्याकडेखूप लोक काम करतात.पण तस नाही आहे जेवढा शाळा महाविद्यालयात शिकवतात त्याच्याहून लाखपटीने जास्त बिलगेटस यांनी स्वता अभ्यास केला. फक्त आणि फक्त ह्या गोष्टी मुले बिलगेट ह्या स्टेजवर आहेत.
- जर तुम्ही तुमच्या जीवनात खूप पुढ जाऊ इच्छिता तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांची मदत करा.
- जर तुम्ही केलेल्या चुकी पासून काहीच शिकला नाहीत तर तुमची केलेली चूक हि बेकार गेली
- जर तुम्हाला कोणी तुमच्या सांगत असेल किवा तुम्ही करत असलेले काम बिसनेस कसा केला पाहिजे हे सांगत असेल तर आपण सगळ शांत पणे ऐकून घ्या व शांत राहा.कारण हा तुमचा रिझल्ट आहे फीडबॅक आहे आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्या खूप महत्वाच्या आणि फायदेशीर असतात.
- जर तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती करू इच्छिता तर तुम्ही ह्या गोष्टीवर जास्त लक्ष द्या कि तुमचे प्रतिस्पर्धी काय करताहेत.
- कुठलाही प्लानिंग बनवण्याच्या वेळेस किवा स्ट्रेटर्जी बनवण्याच्या वेळेस पुढचा वेळेचा विचार करून केला पाहिजे. जेवढ्या पुढच्या वेळेचा विचार करून बनवलं तेवढ्या कमी समस्या येतील. जेव्हा तुम्ही प्लान करता तेव्हाअस होत कि प्लानिंग च्या नुसार काहीच होत नसत पण तुम्ही हे पण लक्षात घ्या प्लानिंग शिवाय काहीच होत नाही.
- दुसऱ्यांना तुमची बाजू समजून सांगन्या आधी तुम्ही त्यांची बाजू पूर्ण पने समजून घ्या त्यांचा point of view समजून घ्या.
- खूप भारी विचार करण्या आधी खूप भारी काही तरी पहिले करून दाखवा.
- जीवनात काहीही करायचं असेल तर तुमच काम हे logical आणि scientific ठेवा आणि नेहमी practical राहा.
- चांगल चांगल विचार करून चांगल चांगल नाही होत. बरोबर काम केल तर चांगल होत. त्यामुळे काहीतरी चांगल काम करून दाखवा.
- तुम्ही कुठल्याही श्रीमंत मांणसाच पुस्तक वाचा किवा मुलाखत बघा एकही अस नाही सांगत कि पेसे खर्च करा. सगळे अशे सांगतात कि तुम्ही तुमचे पेसे इन्व्हेस्ट करा.
- माणसाला Oxygen नंतर पैसा हा महत्वाचा आहे. कारण Oxygen नंतर जिवंत राहण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट पैसा हि असते.
- तुम्हाला पटत असो किवा नसो पण खर हेच हे कि एखाद्या माणसाची किंमत त्याच्या पैशावारुनच लावली जाते.
- आयुष्यात चांगल्या प्रकारे यशस्वी व्हायला वेळ लागतो तुम्ही धीर धरा. सुरवातिला खूप जास्त यश नाही भेटणार पण लक्षात ठेवा.
.
१.केलेली मेहनत कधी वाया जात नाही
२.मोठी स्पर्धा नेहमी तोच जिंकतो जो जबरदस्त असतो.
म्हणून तुम्ही नेहमी खूप मेहनत करा.
आणि नेहमी स्वताला जबरदस्त बनवण्यासाठी प्रयत्न करत राहा.
"मी आशा करतो तुम्हाला सांगितले बिल गेट्स च्या जीवनाचा परिचय असा कि तुम्हाला बिल गेट्स बनवेल. आवडल असेल."

टिप्पणी पोस्ट करा