SANDISK 400GB MEMARY CARD ?


SANDISK 400 GB MEMARY CARD ?दुनियातला सगळ्यात जास्त कॅपॅसिटी असलेला मायक्रो SD कार्ड
मेमरी कार्ड कुठला चांगला

  •  सॅनडिस्कने सगळ्यात जास्त कॅपॅसिटी असलेला मायक्रो SD कार्ड-मेमरी कार्ड

सपोर्ट मोबाईलसाठी
  • तुम्ही जर कुठला ब्रँडेड मोबाईल घेतला तर तुम्हाला सांगितलं जात कि तुम्हाला 2 टेराबायट पर्यंत त्याचा स्टोरेज एक्सपांडेबल असतो अस सांगितलं जात.

स्टोरेज मेमरी कार्डच ;
  • सॅनडिस्क ने बाजारात आणलेला आहे 400GB चा मेमरी-कार्ड ह्या आधी जे मेमरी कार्ड अव्हेलेबल होत ते 256GB

मोबाईलला टेराबाईट कस सपोर्ट करत ?
  •  मोबाईल ब्रँड सांगतात कि तुम्हाला जी काही कॅपॅसिटी भेटेल ती टेराबायट मध्ये ते बरोबरच आहे कारण ते मोबाईल मध्ये काम केलं जात ते SDXC स्टॅण्डर्ड नुसार च्या कॅपॅसिटी नुसार आणि कधीतरी बनवला सुद्धा जाईल टेराबायटमध्ये  मेमरी कार्ड मध्ये.

सॅनडिस्क कामगिरी ;
  • सॅनडिस्क ने बनवलय दुनियातला सगळयात मोठ मेमरी कार्ड आणि ह्या कॅटेगिरी मधला तस चांगला मेमरी कार्ड तर आहे. हे सर्व फक्त  इतक्या मोठ्या स्टोरेज साठी

मेमरी कार्डची योग्यता ;
  • परफॉर्मन्सच्या बाबतीत तरी इतकं चांगला नाही म्हणता येणार.
  • सॅनडिस्कचेच 128GB चे मेमरी कार्ड खूप चांगला परफॉर्मन्स देतात.
  •  कार्ड मध्ये 400GB कॅपॅसिटी आहे. त्याचा स्पीड 100 मेगाबाईट्स प्रति सेकंड हा फक्त रीड स्पीड आहे. आणि राईट स्पीड खूप कमी आहे.
  • क्लास 10 च मेमरी कार्ड आहे UHS-1 ला सपोर्ट सुद्धा करत. तुमच्या अप्लिकेशनसाठी जर तुम्ही ह्या मेमरी कार्ड चा वापर केला तर तो स्पीड भेटतो तो क्लास-1 पर्यंत.

400GB सॅनडिस्क मायक्रो SD कार्ड का नाही चांगला ;
  • मायक्रो SD कार्ड ची फ्लॅशची Quality इतकी खास नसते, मोठ्या मेमरी कार्डच्या तुलनेत व त्याच प्रमाणे हार्ड डिस्कच्याही तुलनेत मोठे SD-कार्ड हे त्यात सर्व काही मोकळ बसवल जात कारण त्यात जागा जास्त असते.
  • तुमच्या मोबाईल मध्ये जो इंटरनल स्टोरेज असतो तो सुद्धा रिलायबल असतो. आणि तुम्ही जर कॉम्पुटरच्या हार्ड डिस्क ला कंपेअर करत असाल तर ते अजून त्यापेक्षा रीलयाबल आहे.
  •  छोट्या चिप मध्ये खूप सारे ट्रांसिस्टर लावले जातात. सॅनडिस्क ने मायक्रो-SD च्या जागेत बरोबर ट्रांसिस्टर एकदम कोंबून कोंबून लावलेत. आणि त्यात 400GB स्टोरेज भेटतो. आणि रीड write साठी  जर तुम्ही कॉम्पेअर करता सॅनडिस्कच्याच 128GB च्या मेमरी कार्ड सोबत तर 128GB च्या मेमरी कार्डचा स्पीड हा उत्तम आहे.

400 GB सॅनडिस्क मेमरी कार्ड ह्यायच का नाही ;
  • तुम्ही ठरवा तुम्हाला जास्त स्टोरेज हवाय का उत्तम परफॉर्मन्स हवाय.
  • तुम्ही जर ह्या SD कार्ड ला जास्त वेळ फ्लॅश केलत तर सेल डॅमेज होऊन मेमरी कार्ड खराब होऊ शकतो. आणि जास्त काळ मेमरी कार्ड नाही टिकू शकत.
  • मेमरी कार्ड ची किंमत 16000 पर्यंत आहे. आणि हा इतका चांगला मेमरी कार्ड नाही आहे. जर तुम्हाला घ्यायाचंच असेल मेमरी कार्ड तर दुसरा निवडावा लागेल त्याच स्टोरेज कमी असेल परंतु तुम्हाला मेमरी कार्ड जास्त दिवस टिकेल आणि उत्तम परफॉर्मन्स भेटेल.

शेअर करा ;

  • आशा करतो तुम्हाला दिलेली SANDISK 400GB MEMARY CARD ? माहिती आवडली असेल.


Next
This is the most recent post.
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

[blogger][facebook]

MKRdezign

{facebook#https://www.facebook.com/j2bhava/100410737340707/} {twitter#https://twitter.com/j2bhava} {google-plus#https://plus.google.com/114529621498499588003} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {youtube#https://www.youtube.com/channel/UCsLUUQt3dOSuG_gLMn3UZvw} {instagram#https://www.instagram.com/j2bhava/}

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget