"आत्मविश्वास वाढवण्यासाठी उत्तम असा उपाय कि तुम्हाला न घाबरता कॉन्फिडन्स ने सर्व काही करू शकता "
- कॉन्फिडन्स-आत्मविश्वास वाढवण्यासाठी दोन उपाय सांगितले जातात.
- Fake Confidence (फेक कॉन्फिडन्स)
- पहिला उपाय असतो तो फेक कॉन्फिडन्स म्हणजे फक्त देखावा करायचा कि तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्हाला खूप नॉलेज आहे. तुमच्या मध्ये खरच खूप कॉन्फिडन्स आहे.
- पण अस खरच होत का ?
- अस कधीच होत नसत ह्याची काही उदाहरणे बघुयात:
- समजा कि तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुमच आज प्रॅक्टिकल आहे. आणि तुमची व्हाइव्हा(viva) (तोंडी परीक्षा) घ्यायला कोणीतरी बाहेरून External येतो. तुम्ही external समोर कितीही देखावा करा. पण तुमचे जे मार्क असतात ते कमीच येणार, जर कॅम्पस सिलेक्शन चालू असेल आणि तुम्ही तिथे कितीही कॉन्फिडन्स दाखवा जर तुम्हाला त्या विषयाच(subject) नॉलेज नसेल तर तुमचं सिलेक्शन नाही होऊ शकत.
- सिलेक्शन का नाही होणार ?
- कारण तुम्ही कॉन्फिडन्सचा देखावा करत आहात. तुमचा जो कॉन्फिडन्स आहे त्याला काय अर्थच नसतो आणि त्याला इंग्लिश मध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असे म्हणतात. आणि त्यामुळे काहीही झालं तरी चुकीचा कॉन्फिडन्स कधीच दाखवू नका.
- Self-affirmation auto suggestion
- म्हणजे एकच गोष्ट सतरा वेळा बोलली जाते.
- उदाहरणार्थ;
माझा पेपर
चांगला जाईल, माझा पेपर चांगला जाईल नाहीतर
माझं MPSC मध्ये सिलेक्शन
होईल. माझं MPSC मध्ये सिलेक्शन होईल.
जरा तुम्ही स्वतःच विचार करा ह्यांनी खरच काही
होत असत का, हि जी टेकनिक आहे ती एकदम फालतू ची टेकनिक आहे.
पण ह्याच्या मध्ये auto suggestion जे आहे ते खूपच कमालीच आहे. त्यामुळे
तुम्हाला suggestion सल्ला भेटत
राहतो. पण त्या suggestion चा वापर तुम्ही तुम्हाला जे काम करायचं
आहे त्या साठी मेहनत करायला सुरवात करा.
- Origin
- कॉन्फिडन्स हा तेव्हा येतो कि आपण ते काम खूप वेळा केले असेल. आपण त्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 वर्षे त्यांमध्ये घालवले असतील. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुम्ही तुमचं काम हे ते मनपूर्वक बेसिक पाया व मुळापासून सर्व काही शिकून घ्या, आणि त्या साठी तुम्ही पुन्हा पुन्हा ते करून बघा
- तुम्हाला जेव्हा परीक्षेत भीती वाटते ती भीती का वाटते ?
- कारण तुम्ही त्या विषयाचा अभ्यास पहिल्यापासून न करता परीक्षेच्या आधल्या दिवशीच केलेला असतो त्यामुळे नाहीतर हि भीती कुठे तुम्ही नापास तर नाही होणार.
- जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाणार ?
- तेव्हा सुद्धा तुम्हाला एकच भीती असणार कि माहित नाही आता काय प्रश्न विचारले जातील. जर त्याने हे विचारल तर जर त्याने ते विचारलं तर,
- तुम्ही तुमच्या विषयाचा योग्य अभ्यास केला असेल त्यातलं बेसिक पाया योग्य प्रकारे शिकला तर हि समस्या नाही येणार, रोज दिवसातले 5 ते 6 तास अभ्यास करायचं असतो External काय विचारतो किवा मुलाखत घेणारा काय विचारतो
- विषयाबद्दल सखोल माहिती जर तुमच्या कडे असेल. त्या बद्दल नॉलेज आहे. तर तुमच्या मध्ये पूर्ण कॉन्फिडन्स असतो जरी तुमची प्रॅक्टिकल अशा वेळी खराब गेली तर तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स असतो कि जर तुम्हाला नॉलेज असून प्रॅक्टिकल खराब जाते म्हणजे सगळ्यांची खराब जाणार, जर तुमचा सिलेक्शन नाही झालं तर कुणाचेच नाही होणार, जेव्हा तुम्ही मुलाखत देता तेव्हा आवाज मध्ये तत-पप नसेल तर तुमचा आवाज एकदम स्पष्ट असेल. कारण जेव्हा नॉलेज बोलत तेव्हा पूर्ण जग शांत होऊन ऐकत असते. वाटल्यास तुम्ही चेक करून बघा जेव्हा तुम्ही दोन प्रशनांची उत्तरे देऊ शकला नाहीतर तिसऱ्या उत्तराला आवाजात भित्रेपणा येतो.
- तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामातली बारीकी शिका तुम्ही खुप मेहनत करा. तुम्हाला कधीच तुमच्या बॉस कडून अस ऐकायला नाही भेटणार कि यार तुझा परफॉर्मन्स इतका चांगला नाही आहे तुझ्या बद्दल काही तरी विचार करावा लागेल. जर तुम्ही मेहनतीने काम करत असेल योग्यप्रकारे तर तुम्हाला कधीही नोकरीची चिंता नाही कारावी लागणार.
- तुम्ही बारकाईने योग्य प्रकारे शिकला तर तुम्हाला माहित असते तुमची नोकरीची नाही जाऊ शकत आणि नोकरी गेली तरी दहा त्यापेक्षा भारी नोकऱ्या भेटतील आणि नाही भेटली तरी तुम्ही तश्या दहा कंपन्या उभ्या करू शकता. का करू शकता कारन तुम्हाला तुमच्या कामातील बेसिक व पूर्ण विषयाचं नॉलेज असेल.
- जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्ही productivity शिकली पाहिजे. जर तुम्हाला माहित आहे कि कुणी कशासाठी कुणाकडे कधी का अशे केले(logic), तर तुमचा जो कॉन्फिडन्स असतो तो आपोआप वाढेल.
- कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सगळं मिळून एकच पर्याय असतो तो म्हणजे तुम्हाला जो विषय आहे त्या विषयाच नॉलेज वाढवणे, त्यासाठी त्या विषयाचं बेसिक पाया मजबूत करा योग्य अभ्यास करा.
- कॉन्फिडन्स अशी गोष्ट आहे जो दाखवला जात नसतो तो आपोआप दिसतो.
- आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल . तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ,
टिप्पणी पोस्ट करा